Homeमहाराष्ट्रअनिल वैरागे , गौतम खंडागळे व सुनिता बोधने यांना ‘डॉ. बाबासाहेब...

अनिल वैरागे , गौतम खंडागळे व सुनिता बोधने यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान अमृत महोत्सव गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले*

केज / प्रतिनिधी
केज येथील भूमिपुत्र अनिल लिंबाजी वैरागे यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान अमृत महोत्सव गौरव पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले आहे. आशादीप महिला आधार मंच या सामाजिक संस्थेच्या व ‘लेक लाडकी’ अभियानाच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त तसेच महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार प्रदान केला आहे.
अनिल वैरागे यांनी संगीत क्षेत्रात केलेले निस्वार्थ कार्य, त्यांची सातत्यपूर्ण सेवा व कला जपण्याचा ध्यास यांचा गौरव म्हणून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. हा पुरस्कार सोहळा दिनांक ३ मे २०२६ रोजी मुंबई येथील महर्षी दयानंद महाविद्यालय एमडी कॉलेज परळ (पूर्व) येथे आयोजित करण्यात आला .
या सोहळ्यास महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक व कवी नंदेश उमाप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतु अक्षय आंबेडकर सिने अभिनेत्री डॉक्टर कॅरेन टेरी रजा तसेच महाराष्ट्रा राज्याच्या महिला आयोगाच्या मा. अध्यक्ष निर्मला सामंत प्रभावळकर आशादीप महिला आधार मंचाच्या अध्यक्षा आशाताई भोईर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला त्याच बरोबर या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सेलिब्रिटी देखील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व संविधानाचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. हा पुरस्कार योग्य व्यक्तीला मिळाल्याने केज शहरासह रसिक श्रोते, मित्रपरिवार आणि विविध स्तरातून बीड जिल्ह्यातील अनिल वैरागे, गौतम खंडागळे ,आम्रपाली साबळे ,डॉ. रत्ना पनवेकर, सुनीता बोधने ,व संतोष ससाने, यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!