Homeमहाराष्ट्रकला क्रीडा विश्व समितीच्या वतीने शितल ताई लांडगे यांचा सत्कार

कला क्रीडा विश्व समितीच्या वतीने शितल ताई लांडगे यांचा सत्कार

केज प्रतिनिधी

येडेश्वरी फाउंडेशनच्या प्रमुख शितलताई लांडगे यांच्या कार्याची दखल घेऊन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शी एकनिष्ठता पाहून त्यांची काम करण्याची जिद्द पाहून दिनांक १७नोव्हेंबर रोजी पवनसुत निवासस्थान येथील कार्यालय येथे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या हस्ते येडेश्वरी फाउंडेशनच्या प्रमुख सौ शितल ताई लांडगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गट च्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती. करण्यात आली यावेळी कला क्रीडा विश्व समितीचे तालुकाध्यक्ष अनिल वैरागे, उपाध्यक्ष मुनिर कुरेशी ,ता .सल्लागार बलभीम मस्के, शहराध्यक्ष महेश जाधव, श.सहसचिव ज्ञानेश्वर नागरगोजे, म. तालुका अध्यक्ष सिंधुताई मुळे, म.ता.सहसचिव सुनीता ताई बोधने, सदस्य उमाकांत बोधने सर, सुनीता ताई नागरगोजे, अम्रता नागरगोजे, अंकिता बोधने, हे उपस्थित होते यावेळी कला क्रीडा विश्व समितीच्या वतीने सौ.शितलताई लांडगे यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!