Homeमहाराष्ट्रकला क्रीडा विश्व समितीच्या वतीने शितलताई लांडगे यांचा सत्कार

कला क्रीडा विश्व समितीच्या वतीने शितलताई लांडगे यांचा सत्कार

केज प्रतिनिधी

येडेश्वरी फाउंडेशनच्या प्रमुख शितलताई लांडगे यांच्या कार्याची दखल घेऊन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शी एकनिष्ठता पाहून त्यांची काम करण्याची जिद्द पाहून
आज दिनांक १७नोव्हेंबर रोजी पवनसुत निवासस्थान येथील कार्यालय येथे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या हस्ते येडेश्वरी फाउंडेशनच्या प्रमुख सौ शितल ताई लांडगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गट च्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती. करण्यात आली यावेळी कला क्रीडा विश्व समितीचे तालुका अध्यक्ष अनिल वैरागे उपाध्यक्ष अमिर कुरेशी सल्लागार बलभीम मस्के महिला तालुका अध्यक्ष सिंधु ताई मुळे सहसचिव सुनिता ताई बोधने शहराध्यक्ष महेश जाधव सहसचिव ज्ञानेश्वर नागरगोजे सदस्य उमाकांत बोधले सर सुनीताताई नागरगोजे अमृता नागरगोजे अंकिता बोधने हे उपस्थितीत होते कला क्रीडा विश्व समितीच्या सर्व सदस्यांनी सौ शितलताई ताई लांडगे यांना तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्षांचे बीड सह केज शहरात देखील जोर दार स्वागत.

केज/प्रतिनिधी दि. ८ रोजी : पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्ष गजानन बीडकर तसेच राज्य सचिव गौरव बिडकर माधुरी बिडकर व गिरीश बिडकर हे...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी...

श बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवणारे...

केज येथे प्रा.माणिकराव आनंदगावकर यांच्या ‘गोडवा’ हायकू काव्य संग्रहाचे थाटात प्रकाशन

गोडवा'काव्यसंग्रहातून घडते सामाजिकतेचे दर्शन,अल्पाक्षरी हायकू प्रकारातून समाज मनाचा वेध घेण्याचा कौतुकास्पद प्रयत्न - डॉ.दीपकराव कासराळीकर केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील आनंदगाव येथील भूमिपुत्र,सेवानिवृत्त प्राध्यापक आणि कवी माणिकराव आनंदगावकर...

error: Content is protected !!