Homeमहाराष्ट्रकेज तालुक्यात मोठ्या प्रमाणात घणकचरा व्यवस्थापन व जलजिवन कामात बोगस गीरी...

केज तालुक्यात मोठ्या प्रमाणात घणकचरा व्यवस्थापन व जलजिवन कामात बोगस गीरी – रोहित कसबे

केज प्रतिनिधी

आज शिवसेना जिल्हा सचिव रोहित कसबे यांनी केज पंचायत समिती गटविकास अधिकारी नागरगोजे साहेब यांची भेट घेऊन केज तालुक्यातील बहुतांश गावी घनकचरा व जलजीवन चे कामे बोगस प्रकारे झाले आहे तसेच घनकचरा व्यवस्थापन व जलजीवन सन 2023 -24, 24- 25 सर्व कामांची जबाबदार प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत तपासणी करण्यात यावी तसेच या सर्व कामाची माहिती आठ दिवसात आम्हाला देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल शासनाचा भरघोस निधी या कामांसाठी गावागावात पोहोचला होता परंतु चुकीच्या पद्धतीने आणि बोगस कामे करून बिल उचलण्याची देखील काम झालेले आहेत असं जाणवत आहे तशा प्रकारच्या तक्रारी आल्या आहेत तरी नागरगोजे साहेबांनी याप्रकरणी लक्ष घालून लवकरात लवकर निवेदनाची दखल घ्यावी अशी लेखी निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली जर या प्रकरणात सखोल चौकशी नाही झाली तर पुढील आठ दिवसाच्या नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्हा सचिव रोहित कसबे हे तीव्र आंदोलन करणार असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे आणि आंदोलनाची सर्व जबाबदारी ही प्रशासकीय अधिकारीची यांची असेल असे देखील नमूद करण्यात आले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!