Homeमहाराष्ट्रकेज शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेची ४ एक्कर जागा हस्तंतरांचा घेतलेला ठराव...

केज शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेची ४ एक्कर जागा हस्तंतरांचा घेतलेला ठराव तात्काळ रद्द करण्याची भाई मोहन गुंड यांची मागणी..

केज ( प्रतिनिधी )

केज नगरपंचायत हाद्दितील सर्वे नंबर ०७ मधील जिल्हा परिषद शाळेची ४ एक्कर जमीन आपन नगरपंचायत ला हस्तांतरीत करण्यासाठीचा ठराव आपण घेतलेला आहे तो तात्काळ रद्द करुन, त्या बाबद आपन नगरपंचायतने जिथे कुठे हस्तंतरानाच्या बाबतीमध्ये प्रस्ताव करून मागणी केल्या आहेत, तिथे ठराव रद्द केल्या बाबद चे पत्र नगरपंचायतने संबंधित विभागाला देऊन ठराव रद्द केल्या बाबतचे कळवावे अशी मागणी नगरपंचायतचे मुख्यअधिकारी. नगरअध्यक्षा सिता बनसोड यांच्याकडे शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड केली आहे.

सदरील शाळा कायमची बंद पडलेली नाही तिथे आज हि प्रथमिक शाळा चालु, माध्यमिक शाळा चालु करण्या संदर्भात सर्व वरीष्ट पातळीवर पत्र व्यवहार चालु आहेत २६जानेवारीला माजी विद्यार्थ्यांचा मोठा मेळावा संपन्न झाला, मेळाव्यात सर्वांनी शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्नशिल आहेत, येत्या जुन मध्ये शाळा सुरू होणार आहे, केज शहरातील नागरीक या शैक्षणिक चळवळीत सहभागी झाले आहेत, जुन मध्ये शाळा सुरू होणार आहे, त्यामुळे शहरातील लेकराच भाविष्य इथे घडणार आहे, नगरपंचायतने घेतलेला जमीन हस्तांतराचा ठराव तात्काळ रद्द करावा आशी विनंती करत ठराव रद्द न केल्यास नगरपंचायत कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात शेकाप नेते भाई मोहन गुंड यांनी दिला आहे, निवेदनाच्या प्रति बीड जिल्हा अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हि पाठवण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!