Homeमहाराष्ट्रघरकुल घोटाळा, रस्त्याचे बोगस कामासह विविध मागण्यासाठी भाई मोहन गुंड यांच २७...

घरकुल घोटाळा, रस्त्याचे बोगस कामासह विविध मागण्यासाठी भाई मोहन गुंड यांच २७ मार्च पासून केज नगरपंचायत समोर अन्नत्याग आंदोलन.

केज ( प्रतिनिधी)
घरकुल घोटाळा परस्पर घरकुलधारकांचे पैसे इतर खात्यावर नगरपंचायतने वर्ग केले. रस्त्याचे ठिकाण बदलुन रस्ते केले, काही रस्ते काम न करताच पैसे उचलले, असल्यामुळे केज नगरपंचायत चेर्चेत आली. सन २०१५ ते २५ मार्च २०२६ या कालावधीत मध्ये केज नगरपंचायत मध्ये विविध विकास कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करावी यासह विविध प्रश्नावर दि २७ मार्च सकाळी ११ वाजल्यापासून केज नगरपंचायत समोर बे शेकापचे नेते भाई मोहन गुंड बे मुदत अन्नत्याग आंदोलन करणार, असल्याची महिती जिल्हाधिकारी यांना निवेदनात दिली आहे,

केज नगरपंचायत अंतर्गत सन २०१५ व २०२६ मध्ये राबविण्यात आलेल्या विविध योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याच समोर आलं आहे घरकुल घोटाळा या चौकशीच्या अनुषंगाने, विविध तारखांना देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यता आणि त्यांतर्गत झालेल्या कामांबाबत गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत.सदर प्रकरणातील सत्यता समोर येण्यासाठी खालील मुद्द्यांची सखोल चौकशी होणे जनहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे, म्हणून अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे,
या मध्ये प्रमुख मागण्या १.) पंतप्रधान आवास योजना (२०१८-१९) मधील पात्र लाभार्थ्यांच्या हक्काचे ३ कोटी ६२ लाख रुपये अपहार झाले असून, सदर रक्कम मूळ लाभार्थ्यांना परत मिळवून द्यावी. किंवा त्यांना प्रशासनाने घरकुल उपलब्ध करून देण्यात यावे २.) घरकुल घोटाळ्याची रक्कम इतर ठिकाणी वर्ग करून चुकीच्या पद्धतीने हाडप करणारे संबंधित दोषी यांच्या मुळ रक्कम जामा करून घेऊन संबंधितांवर कारवाई करा ३.) दलित वस्ती सुधार योजना दि. ५/८/२०१९ रोजीच्या प्रशासकीय मान्यतेनुसार, सभागृहाच्या कामासाठी प्राप्त ३२ लाख ९५ हजार रुपयांच्या निधीचा विनियोग कसा झाला त्याची चौकशी करा. ४.) ३१/१२/२०२० रोजीच्या ‘दलितेत्तर’ योजनेतील प्रशासकीय मान्यते नुसार, मंगळवार पेठ कॉर्नर ( विजय प्रकाश ठोंबरे )ते आंबेडकर चौक रस्ता कामासाठी ८० लाख ६० हजार रुपये मंजूर होते. सदर काम प्रत्यक्ष न करताच बिल उचलले ती रक्कम कुठं गेली याची चौकशी करण्यात यावी ५.) दि. ३१/१२/२०२१ रोजी दलित वस्ती सुधार योजनेतून फुलेनगर रस्त्यासाठी मंजूर १ कोटी ६३ लाख ६३ हजार रुपयांच्या कामाची गुणवत्ता तपासणी करून चौकशी करा,६) केज नगरपंचायतीच्या जनरल खात्यातुन 2019 ते मार्च 2026 या कालावधी मध्ये कशावर खर्च झाला तपशीलवार द्या महिती द्या. ७) वाईन शॉपसाठी वाल्मीक कराड यांना नेमा बाह्य ना हारकत प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, त्यांची संचीका उपलब्ध करून द्यावी. ८) केज नगरपंचापंयत ने जिल्हा परिषद माध्यमिक शाळेची जागा हस्तांतराचा घेतलेला ठराव रद्द करा. ९) घरकुल पंतप्रधान आवास योजने अंतर्गत मुंजर झालेल्या १२१५ घरकुल धारकामधील घर बाधलेल्या घरकुल धारकाला त्वरीत रक्कम वर्ग करा.१०) केज शहरात विकास कामांसाठी विविध विभागाला देण्यात आलेल्या नाहरकत प्रमाणपत्र कशासाठी दिले यादी.११) केज नगरपंचायत अंतर्गत सन २०१५ व २०२६ मध्ये राबविण्यात आलेल्या विविध योजनेत मोठा भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी
उच्चस्तरीय समिती स्थापन करा.या वरील मागणीसाठी केज नगरपंचापंयत समोर अन्नत्याग आदोल करण्यात येणारा आहे आसे पत्र जिल्हा अधिकारी यांना देण्यात आलं आहे..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!