Homeमहाराष्ट्रघरकुल लाभार्थ्यांचे हाप्ते त्वरीत वितरीत करा अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा-...

घरकुल लाभार्थ्यांचे हाप्ते त्वरीत वितरीत करा अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा- मिनाज पठाण.

केज! प्रतिनिधी

केज तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या हप्त्यांचे वितरण तात्काळ करावे असे अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालन तथा सोनी जवळा ग्रामपंचायत सदस्य मिनाज पठाण यांनी केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नागरगोजे यांना निवेदन दिले आहे.

केज तालुक्यातील गोर गरीब घरकूल लाभार्थी पंतप्रधान आवास योजना, इंदिरा आवास योजना, रमाई घरकुल योजना, शबरी आवास योजना, मोदी आवास योजना या सर्व योजने मधून घरकुलांचे वाटप शासनामार्फत करण्यात येत असून त्याची रक्कम दोन – तीन हप्त्यांमध्ये संबंधीत लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येते परंतू अर्धवट घरे बांधून लाभार्थी वर्ष – वर्ष वाट पहातात परंतु घरकुलाचा हप्ता वेळेवर खात्यावर जमा होत नाही त्यामुळे गोरगरीब लाभार्थी यांना आर्थिक, मानसीक त्रास सहन करावा लागत असून तालुक्याच्या ठिकाणी चकरा मारून लाभार्थी दिवस दिवस उपाशी राहून ताटकळत बसतात तसेच नाहक परेशान होताना दिसून येतात त्यामुळे त्यांना मानसीक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागतो तरी शासनाने सर्व घरकुल योजनांच्या लाभार्थी यांचे घरकुलाचे हाप्ते लवकरात लवकर वितरीत करावे अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे मिनाज पठाण यांनी पंचायत समितीचे‌ गटविकास अधिकारी नागरगोजे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्षांचे बीड सह केज शहरात देखील जोर दार स्वागत.

केज/प्रतिनिधी दि. ८ रोजी : पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्ष गजानन बीडकर तसेच राज्य सचिव गौरव बिडकर माधुरी बिडकर व गिरीश बिडकर हे...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी...

श बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवणारे...

केज येथे प्रा.माणिकराव आनंदगावकर यांच्या ‘गोडवा’ हायकू काव्य संग्रहाचे थाटात प्रकाशन

गोडवा'काव्यसंग्रहातून घडते सामाजिकतेचे दर्शन,अल्पाक्षरी हायकू प्रकारातून समाज मनाचा वेध घेण्याचा कौतुकास्पद प्रयत्न - डॉ.दीपकराव कासराळीकर केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील आनंदगाव येथील भूमिपुत्र,सेवानिवृत्त प्राध्यापक आणि कवी माणिकराव आनंदगावकर...

error: Content is protected !!