Homeमहाराष्ट्रबहुजन विकास मोर्चेच्या तालुका उपाध्यक्षपदी रोहन बचुटे तर सोशल मीडिया तालुकाध्यक्षपदी किशोर...

बहुजन विकास मोर्चेच्या तालुका उपाध्यक्षपदी रोहन बचुटे तर सोशल मीडिया तालुकाध्यक्षपदी किशोर गरुड यांची निवड

केज/प्रतिनिधी

बहुजन विकास मोर्चेच्या केज तालुका उपाध्यक्षपदी रोहन बचुटे तर सोशल मीडिया केज तालुकाध्यक्षपदी किशोर गरुड यांची निवड करण्यात आली असून यासह ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी बहुजन विकास मोर्चामध्ये प्रवेश केला.
बहुजन विकास मोर्चा,महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष बाबुरावजी पोटभरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व बहुजन विकास मोर्च्याचे केज तालुकाध्यक्ष लखन भैय्या हजारे यांच्या उपस्थितीमध्ये केज तालुका उपाध्यक्षपदी रोहन बचुटे व सोशल मीडिया केज तालुकाध्यक्षपदी किशोर गरुड यांची निवड करून अनेक कार्यकर्त्यांनी बहुजन विकास मोर्चामध्ये प्रवेश केले आहेत.
राहुल बचुटे,अमित बचुटे,राहुल गालफाडे,अक्षय बचुटे,रामहरी जाधव,यशपाल सरवदे सुधीर सरवदे,सुरज खाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बहुजन विकास मोर्चा मध्ये प्रवेश केले आहेत.यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी संस्थापक अध्यक्ष बाबुरावजी पोटभरे साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
संस्थापक अध्यक्ष बाबुरावजी पोटभरे व लखन भैया हजारे यांनी निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र व प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थापक अध्यक्ष बाबुरावजी पोटभरे यांनी कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन करून आता होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भाने चर्चा करण्यात आली. बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या उर्वरित निवडी लवकरच करण्यात येणार आहेत आत्ता कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे संस्थापक अध्यक्ष बाबुरावजी पोटभरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष बाबुरावजी पोटभरे साहेब, केज तालुकाध्यक्ष लखन हजारे, अमोल जगताप, रोहन बचुटे, किशोर गरुड, अमित बचुटे, राहुल बचुटे, राहुल गालफाडे, रामहरी जाधव, अक्षय बचुटे, सुधीर सरवदे, यशपाल सरवदे, सुरज खाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व उपस्थितांचे आभार लखन हजारे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!