Homeमहाराष्ट्रजरांगे पाटलांना झेड प्लस सुरक्षा द्या ,अन्यथा अ.भा.कु.म.महासंघ तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार,...

जरांगे पाटलांना झेड प्लस सुरक्षा द्या ,अन्यथा अ.भा.कु.म.महासंघ तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार, तहसीलदारांना निवेदन !

बीड/प्रतिनिधी
मराठा संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांची सुपारी देवुन हत्या घडवणाऱ्या कट रचणाऱ्याची वरिष्ठ एसआयटी चौकशी करून कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी व संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा पदान करण्यात यावी अन्यथा मागणी मान्य केली नाही तर व जरांगे पाटील यांच्या जिविताला काही झाले तर अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्रराज्य संघाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रदेशाध्यक्ष रोहन गलांडे पाटील यांनी दिला आहे व त्यांला जबाबदार प्रशासन व पाटलांना जिवे मारण्याचा कट रचनारी टोळी जबाबदार राहील असा इशारा सरकारला निवेदनाद्वारे देत आहे‌ असे रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे.मराठा संघर्ष योध्दा श्री. मनोजदादा जरांगे पाटील यांची 2.5 कोटी रू.ची सुपारी देवुन हत्या घडवण्याचा प्रयत्न झाल्याबाबत जालना पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल झाली असून संशयीत दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत असून या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून दोषी विरूध्द कायदेशिर कार्यवाही करावी व मराठा संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या जिवितास धोका निर्माण झाल्याने त्यांना Z + सुरक्षा पदान करावी, ही विनंती ही मागणी मान्य नाही केली तर व यांच्या जिविताला काही झाले तर अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्रराज्य संघाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रदेशाध्यक्ष रोहन गलांडे पाटील यांनी दिला आहे व त्यांला जबाबदार प्रशासन व पाटलांना जिवे मारण्याचा कट रचनारी टोळी जबाबदार राहील असा इशारा सरकारला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!