Homeमहाराष्ट्रलोकशाहीर साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न.

लोकशाहीर साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न.

केज प्रतिनिधी
केज शहरात कानडी रोड लगत असणारे क्रांतीनगर भागामध्ये डॉ . लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह बांधण्यात आले या सभागृहाचा लोक अर्पण सोहळा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर व अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य एडवोकेट सचिन गोरक्ष लोखंडे यांच्या हस्ते आज शनिवार दुपारी ३.३०वाजता संपन्न झाले. आहे हे सभागृह संस्कृतिक सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमासाठी उपयुक्त असे क्रांतीनगरच्या विकासाचे नवे पर्व ठरणार आहे. वार्ड क्र.१(क्रांतीनगर केज) येथे शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या डॉ . लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृहाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले याप्रसंगी अध्यक्ष म्हणून उपस्थित मा. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेशरावजी आडसकर साहेब हे होते तर उद्घाटक एडवोकेट गोरक्षजी लोखंडे हे होते प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हरुण भाई इनामदार, नगराध्यक्षा सीता ताई, बनसोड वार्ड क्रं .१चे नगरसेवक अझर भाई इनामदार, गटनेते राजू भाई इनामदार, नगरसेवक सुशील भैया अंधारे, मा. नगरसेवक महादेव लांडगे, सय्यद शकील, सुनील हिरवे, प्रियांका लांडगे, लखन हजारे ,अशोक गायकवाड, नागेश जावळे, शरद थोरात वैजनाथ क्षीरसागर, बाबुराव गालफाडे, दादासाहेब चाटे ,अनिल लोखंडे, रोहित कसबे, सह जनसमुदाय उपस्थित होता

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!