Homeमहाराष्ट्रभारतीय जनता मजदूर संघ च्या प्रदेश सचिव पदी धनंजय कुलकर्णी तर मराठवाडा...

भारतीय जनता मजदूर संघ च्या प्रदेश सचिव पदी धनंजय कुलकर्णी तर मराठवाडा सचिव पदी चंद्रकांत पाटील

केज /प्रतिनिधी

भारतीय जनता मजूर संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शांताप्रकाशजी जाटाव भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रशिक्षण प्रभारी अनुसूचित जाती व जनजाती चे प्रमुख यांच्या आदेशानुसार भारतीय जनता मजदुर संघाचे राष्ट्रीय सचिव भाऊसाहेब घोडके यांनी प्रदेश सचिव पदी धनंजय कुलकर्णी यांची नियुक्ती केली तर मराठवाडा विभागीय सचिव पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती केली यावेळी असंघटित मजूर यांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करणारी संघटना असून यासाठी राज्य स्तरावर विविध विभागाची बांधणी करून सर्व विभागाच्या मजूर व गोरगरीब लोकांसाठी काम करण्याचे आदेश्चित केले.
भारतीय जनता मजदूर संघ हा भाजपा व राष्ट्रीय स्वयं सेवक संघच्या माध्यमातून काम करणारी संघटना असून या संघटनाच्या सर्व प्रकारच्या माध्यमातील काम करणाऱ्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहेत औदयोगिक विभागत , सामाजिक विभागात , पत्रकारिता , सिनेमा, हॉटेल,जिंनीग कामगार, ऑइल मिल कामगार,साखर कारखानें कामगार, शालेय कामगार , सहकार क्षेत्रातील व खाजगी क्षेत्रातील असंघटीत क्षेत्रातील कामगार सर्व कामगार अश्या सर्व विभागातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच बांधकाम मजुरांना ज्या सुविधा सध्या मिळत आहेत त्या सर्व सुविधा इतर कामगारांना पन मिळायला हव्यात यासाठी काम करायचे आहे यासाठी गाव पातळीपासून ते देश पातळीपर्यंत सांघिक बांधणी करत सामाजिक विकास साध्य करायचा आहे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या संकल्पनेला सार्थ ठरवण्यासाठी काम करायचे असल्याचे सांगितले यावेळी श्रीनिवास केजकर , शिवराज मुथळे , संदीप भूतडा हे देखील उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!