Homeमहाराष्ट्ररविवार रोजी होणाऱ्या समता सैनिक प्रशिक्षण शिबिरास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-जयपाल मस्के

रविवार रोजी होणाऱ्या समता सैनिक प्रशिक्षण शिबिरास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-जयपाल मस्के

केज/प्रतिनिधी

केज शहरातील महात्मा फुले नगर भागातील नालंदा विद्यालय येथे समता सैनिक एक दिवसीय महिला व पुरुष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व बौद्ध उपासक-उपासिका व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी आणि हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा शहर अध्यक्ष जयपाल मस्के सर यांनी केले आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, रविवार दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते परंतु काही तांत्रिक कारणास्तव सदर कार्यक्रम हा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला होता. सदरचा नियोजित कार्यक्रम हा रविवार रोजी दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी महात्मा फुले नगर भागातील नालंदा विद्यालय येथे समता सैनिक एक दिवसीय महिला व पुरुष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमास बौद्ध धम्म बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेचे शहराध्यक्ष जयपाल मस्के सर यांनी केले आहे.
समता सैनिक दलाची स्थापना बोधिसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. आंबेडकरी चळवळीतील आंदोलनाला गतिमान करण्यासाठी व प्रबुद्ध भारताच्या निर्मिती करिता जास्तीत जास्त आंबेडकरी अनुयायांनी समता सैनिक दलाचे सदस्य होणे गरजेचे आहे. तरी सदरील शिबिरास मोठ्या संख्येने नोंदणी करून प्रशिक्षण शिबिरास उपस्थित राहावे असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे भारतीय बौद्ध महासभा शहराध्यक्ष जयपाल मस्के यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!