केज प्रतिनिधी
येडेश्वरी फाउंडेशनच्या प्रमुख शितलताई लांडगे यांच्या कार्याची दखल घेऊन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शी एकनिष्ठता पाहून त्यांची काम करण्याची जिद्द पाहून
आज दिनांक १७नोव्हेंबर रोजी पवनसुत निवासस्थान येथील कार्यालय येथे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या हस्ते येडेश्वरी फाउंडेशनच्या प्रमुख सौ शितल ताई लांडगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गट च्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती. करण्यात आली यावेळी तालुकाध्यक्ष शंकर जाधव , पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर तात्या चौरे, पंचायत समिती सदस्य पिंटू भैया ठोंबरे, सरपंच मुकुंद मामा कणसे, सरपंच विलास आप्पा जोगदंड ,सरपंच सुरज पटाईत तसेच तालुक्यातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थितीत होती सौ शितलताई ताई लांडगे यांना तालुक्याची जबाबदारी देऊन शुभेच्छांचा वर्षाव कार्यकर्त्यातून होत आहे इतकेच नव्हे तर तालुक्यातून देखील व महिलांमधून सुद्धा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




















