Homeमहाराष्ट्रशिवजयंती निमित्त तृतीयपंथी गौरी शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने मोफत पाणी वाटप...

शिवजयंती निमित्त तृतीयपंथी गौरी शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने मोफत पाणी वाटप करून जयंती साजरा

केज /प्रतिनिधी

आज केज येथे अगदी मोठ्या उत्साहात थाटामाटात व डी.जे मुक्त अशी जयंती साजरी होत आहे यातच तृतीयपंथी गौरी ताई शिंदे व त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आज जयंती मध्ये येणाऱ्या शिवभक्तांना पाणी वाटप करून हा उपक्रम गौरी शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आक्रा हाजार एकशे अकरा पाणी बॉटल मोफत वाटप करून हा उपक्रम राबवला आपल्या कमाईतील काहीतरी देणं आपलं समाजाकरिता समाजाचे देण लागतं हे विचार डोक्यात ठेवून या तृतीयपंथी गौरी शिंदे व त्यांच्या सर्व सहकार्याने नियोजन केलेले आहे या कार्याचे शिवभक्तां कडून गौरी शिंदे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे या उपक्रमामध्ये गौरी शिंदे व त्यांचे सहकारी आनंदी, कावेरी, साक्षी, मयुरी, यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता आज आपण तृतीयपंथी म्हटलं की एका वेगळ्या नजरेने त्यांच्याकडे पाहतो परंतु खरी माणसातील माणुसकी ची जपणूक या त्यांच्या कार्यातून पाहावयास मिळते सामाजिक कार्यामध्ये गौरीताई शिंदे यांचा सहभाग सातत्याने असतो मग एखाद्या गरीब कुटुंबाला सहकार्य असेल किंवा शालेय विद्यार्थ्यांकरिता शालेय साहित्य वाटप असेल सामाजिक कार्य असेल शैक्षणिक कार्य असेल अशा विविध कार्यामधून सदैव गौरी शिंदे यांचा पुढाकार नेहमीच पाहावयास मिळतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!