Homeमहाराष्ट्रउंदरी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आकरा मुला मुलींना...

उंदरी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आकरा मुला मुलींना रोख रक्कम व शाल श्रीफळ देऊन सन्मान

केज /प्रतिनिधी

उंदरी येथे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले तसेच जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने लहान मुला-मुलींसाठी भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांची राजनीति, युद्धनीती, स्त्रियांचा आदर करण्याची शिकवण तसेच शिवरायांची आदर्श वागणूक यावर प्रभावी विचार मांडले. उपस्थितांनी चिमुकल्यांच्या ओजस्वी वक्तृत्वाला भरभरून दाद दिली.
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ११ मुला-मुलींना रोख रक्कम, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी छावाचे जिल्हाप्रमुख शिवाजी दादा ठोंबरे, डॉक्टर बिभीषण ठोंबरे, सुदाम दादा ठोंबरे, नाना ठोंबरे, दीपक सोनवणे, लक्ष्मीकांत ठोंबरे, नाना जाधव, विलास कुरवडे, धनंजय ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रमोद ठोंबरे सर यांनी केले. कार्यक्रमास ग्रामस्थ व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उंदरी गावात शिवजयंती उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!