Homeमहाराष्ट्रछत्रपती शिवाजी महाराज चौक बालाजी झेंडा लाईन गल्ली परिसरामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी..

छत्रपती शिवाजी महाराज चौक बालाजी झेंडा लाईन गल्ली परिसरामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी..

देगलूर/ प्रतिनिधी

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देगलूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक बालाजी झेंडा लाईन गल्ली परिसरामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली यावेळी शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले..
या कार्यक्रमाला
आमदार जितेश भाऊ अंतापुरकर, माधवराव मिसाळे गुरुजी, शिवाजीराव देशमुख बळेगावकर, व्यंकटेश पबीतवार, जनार्दन बिरादार, सुरेश मिसाळे, प्रशांत लच्छिराम दासरवार, माधव पाटील पाळेकर, गंगाधर दाऊलवार, मुकुंद भुताळे, सुरेश नक्कावार, संजीव पांचाळ, अशोक घाटे, सौरव मधुरवार, अमित बोनलावार, उमाकांत भूताळे, मयूर महाजन, नवनाथ पाटील नागराळकर, घाळप्पा अंबेसंगे, बालाजी ढगे, बस्वराज पंचडे, ओमप्रकाश हंगरगेकर,
दत्तात्रय कळसकर, श्रीकांत गरुडकर, नरहरी कोलगणे, बालाजी अडेपवार, हरीश अग्रवाल, अवधूत राजकुंटवार, राजकुमार पाटील, धनाजी जोशी, सचिन कांबळे, राहुल श्रीरामवार,सुदर्शन पूलगमवार, नरेश बेजगमवार, संतोष पांचाळ, रमेश गंदपवार, दत्ता टाकळे, श्रीकांत भिलोंडे, प्रदीप सक्करगे पाटील, सुनील मनसक्कर्गे, सौरव हिंगोले आदी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!