Homeमहाराष्ट्रसाखर कारखानदारांच्या मनात पाप नसेल तर सर्वांनीच लेखी परिपत्रक काढुन ऊस दर...

साखर कारखानदारांच्या मनात पाप नसेल तर सर्वांनीच लेखी परिपत्रक काढुन ऊस दर जाहीर करावा – भाई मोहन गुंड

केज ( प्रतिनिधी )
बीड जिल्ह्यामध्ये जवळपास बीड जिल्ह्यामध्ये महिनाभरापासून जवळपास जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने चालू झाले आहेत गुळ उद्योग देखील सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनेने एकत्र येत शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून दोन रस्ता रोको आंदोलन केले लेखी आश्वासनाच्या नंतर आंदोलन स्थगित करून जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकारी, साखर कारखानदार व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधीची बैकठ दिनांक २५ रोजी ५ वाजता जिल्हाधिकारी सभागृहामध्ये पार पाडली मात्र या बैठकीमध्ये इतर प्रश्नावर चांगली चर्चा झाली इतर प्रश्न मार्गी लागले. मात्र या वर्षी पहिला ऊस बिलाचा हप्ता किती देणार या संदर्भामध्ये ठोस निर्णय झालेला झाला नसल्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलन चालू राहणार असल्याची माहिती शेकापचे नेते भाई मोहन गुंड यांनी दिली आहे

जिल्ह्यातील अजून एक ही साखर कारखाननी आपण पहिला हप्ता कितीने काढणार आहेत अजून गुपित आहे, एक तर कारखान्यांनी 14 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना गाळप झाल्यापासून बिल देणे बंधनकारक आहे, हा नियम देखील कारखानदारांनी जवळपास नियमाचे पालन केलं नाही. कारखाना सुरू करण्याआधी आपण काय भाव देणार याची घोषणा करणे गरजेचे असताना देखील सर्व संचालक भ्र शब्द काढत नाहीत, चांगला भाव देऊ असे घोळक सर्वच कारखान्याचे संचालक बोलत आहेत, मनात पाप नसेल तर घोषणा करून तात्काळ पहिला ऊस गाळपाचा हप्ता कितीने देणार लेखी स्वरूपाचे पत्र कारखानदारांनी काढावे, एकतर शेतकरी रिकवरी मध्ये मध्ये मारला जातो एकाच भागातील कारखाने वेगवेगळे भाव देतात, यामध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते जिल्ह्यामध्ये जवळपास सात साखर कारखाने चालु झाले आहेत, भाव जाहीर न करणारा साखर कारखाना शेतकऱ्याची पोर चालू देणार नाहीत, याची नोंद साखर कारखानदारांनी आणि प्रशासनाने घ्यावी, आस शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी प्रसिद्धी पत्रकात दिले,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!