Homeमहाराष्ट्रजिल्हा व्यापारी महासंघ,सावित्रीबाई फुले संस्था,प्रेरणा संस्था व स्वतंत्र मजुर सामाजिक संस्थेच्या वतीने...

जिल्हा व्यापारी महासंघ,सावित्रीबाई फुले संस्था,प्रेरणा संस्था व स्वतंत्र मजुर सामाजिक संस्थेच्या वतीने संविधान जनजागृती रॅलीत खाऊचे वाटप

धाराशिव :- बाबासाहेब गायकवाड

भारतीय संविधान दिन व भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सहाय्यक आयुक्त समाज कल्याण धाराशिव,शिक्षणाधिकारी,प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग धाराशिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव आणि मतदार जनजागरण समितीच्या वतीने संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली,रॅलीत सहभागी शाळा नर्सिंग कॉलेज विद्यार्थी यांना जिल्हा व्यापारी महासंघ,सावित्रीबाई फुले सामाजिक संस्था,प्रेरणा बहुउद्देशीय सामाजिक संस्था व स्वतंत्र मजुर युनियन सामाजिक संस्थेच्या वतीने बिस्किटे,मोतीचुर लाडु, राजगिरा लाडू,केळी देऊन खाऊचे वाटप करण्यात आले,दरवर्षी संविधान दिनानिमित्त मतदार जनजागरण समितीच्या वतीने संविधान जनजागृती रॅली काढण्यात येते, भारतीय संविधान दिन हा राष्ट्रीय सण उत्सव असुन हा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले,यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव,संजय मंत्री अमित मोदाणी,अझहर शेख,सावित्रीबाई फुले सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव भोसले,प्रेरणा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ.किरणताई निंबाळकर,युनिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद भालेराव यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रॅलीतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले, यावेळी मतदार जनजागरण समितीचे अध्यक्ष एम डी देशमुख,सचिव अब्दुल लतीफ, कार्याध्यक्ष गणेश वाघमारे, कोषाध्यक्ष शेख रौफ,सहसचिव बाबासाहेब गुळीग,उपाध्यक्ष सचिन चौधरी,सल्लागार बलभीम कांबळे,सदस्य श्रीकांत मटकिवाले,अमर आगळे सह समाज कल्याण विभाग,शिक्षण विभाग,विधी सेवा प्राधिकरणचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते, मतदार जनजागरण समितीच्या वतीने एम डी देशमुख यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!