Homeआरोग्यसाबला येथे ऊसतोड कामगार मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न .

साबला येथे ऊसतोड कामगार मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न .

केज – प्रतिनिधी ,
तालुक्यातील मौजे साबला आरोग्य विभाग , जिल्हा परिषद , बीड . व ग्रामपंचायत कार्यालय, साबला
यांच्या वतीने या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन साबला येथील सरपंच सौ . जनाबाई नरहरी काकडे यांच्या वतीने करण्यात आले होते . साबला येथील नागरिक जास्त प्रमाणात ऊसतोडणी करण्यासाठी ऊसतोड कामगार म्हणुन काम करण्यासाठी ईतर बाहेरच्या राज्यात दुर दुर ठिकाणी जातात . म्हणुन त्यांच्या आरोग्याची तसेच गावातील ईतर नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणुन मोफत ऊसतोड कामगार आरोग्य शिबिर घेण्यात आले होते . तसेच ईतर सर्व गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना तात्काळ औषध , उपचार करण्यात आला . त्यामध्ये बिपी , शुगर , कॅन्सर , HIV , हिमोग्लोबिन तसेच सर्व आजारांची तपासणी करण्यात आली . यावेळी साबला नगरितील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला .
आरोग्य मोफत तपासणी शिबिरातील डॉ . उदय धाट – समुदाय आरोग्य अधिकारी ,
डॉ . निखील कवडे – समुदाय आरोग्य अधिकारी , डॉ . तौफिक पटेल – समुदाय आरोग्य अधिकारी , श्री संतोष काटे – आरोग्य सहाय्यक , श्री नितिन गलांडे पाटील – आरोग्य सेवक . श्री रामचंद्र आंधळे – आरोग्य सेवक , सौ . शिवप्रभा कोरसाळे – आरोग्य सेविका , सौ . चंपावती सत्वधर – परिचर , श्री शेख सलीम – महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन कक्ष ग्रामीण विकास यंत्रणा . वरील सर्व वैद्यकिय अधिकारी , कर्मचारी यांच्या उपस्थितीत साबला येथे ऊसतोड कामगार तसेच ईतर सर्व नागरिकांची तपासणी करून त्यांना तात्काळ औषध उपचार करण्यात आला .
साबला येथील ऊसतोड कामगार मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्याचे समाजसेवक तथाआदर्श शिक्षक नरहरी काकडे तसेच ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ, गुलाब मुळे,विश्वनाथ नाईकनवरे,गणेश कटारे,लक्ष्मण कटारे , लखन राऊत,रामराजे शिंदे,राहुल मुळे , सौरभ काकडे इत्यादींनी केले.
यावेळी ऊसतोड कामगार यांना ऊसतोड कामगार या प्रमाण पत्राचे वाटप करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शंभर मीटर धावण्यात सीमा बळीराम उनवणी यांनी पटकावला दुसरा क्रमांक

अंबाजोगाई /प्रतिनिधी कै.दे.बा.ग योगेश्वरी नूतन विद्यालय प्राथमिक विभाग अंबाजोगाई येथील विद्यार्थी प्रिय सहशिक्षिका व उत्तम खेळाडू.. श्रीमती.सीमा बळीराम उनवणे .या विभागीय स्तरावरील 100 मीटर धावणे...

भारतीय जनता मजदुर संघाचे मराठवाडा सचिव चंद्रकांत पाटील यांचा विष्णु भाऊ घुले यांच्या...

केज/प्रतिनिधी भारतीय जनता मजदुर संघाच्या मराठवाडा सचिव पदावर निवड झाल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचा विष्णु भाऊ घुले यांच्या सह मित्र परिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात...

छत्रपती संभाजीनगर येथे विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेत बीड जिल्ह्याचा हॉलीबॉल संघाने प्रथम क्रमांक पटकावला

परळी/ प्रतिनिधी काल झालेल्या वसुसाय गाव, ता.गंगापूर जिल्हा छ. संभाजीनगर येथे विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेत बीड जिल्ह्याच्या हॉलिबॉल संघाने प्रथम क्रमांक मिळवला . या यशा...

उमरी रोड भागातील नागरिकांचा लाईटचा प्रश्न अखेर मार्गी

डॉ.हारुणभाई इनामदार व डॉ. सौ. सीताताई बनसोड यांच्या प्रयत्नाला यश केज/प्रतिनिधी केज शहरातील उमरी रोड परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील नागरिकांना सुरळीतपणे लाईट नसायची...

नगर मनमाड महामार्गाची दुरुस्तीची व्यथा

अहिल्या नगर प्रतिनिधी - गणेश रणशिंग अहिल्यानगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाची प्रचंड मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून राहुरी हद्दीतील या मार्गावर आतापर्यंत खूप लोकांचे बळी गेले...

error: Content is protected !!