उपजिल्हा रुग्णालय केज येथे ताण-तणाव निवारण व मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

केज /प्रतिनिधी

दिनांक. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी बुधवार मा. डॉ. सतीश कुमार सोळंके जिल्हाशल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय बीड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय बीड अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय केज येथे ताण तणाव निवारण व मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी डॉ.दत्तात्रय केंद्रे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय केज हे होते. डॉ. शिवराज पेस्टे ( मनोविकार तज्ञ) यांनी मेंदू रोग, व्यसनमुक्ती, नैराश्य ,झोपेचे आजार, चिंता , व इतर मानसिक समस्या यावर मार्गदर्शन व जनजागृती केली. रुग्णांची तपासणी करून मोफत औषध उपचार करण्यात आले. डॉ. दत्तात्रय केंद्रे यांनी धावपळीच्या जीवनामध्ये ध्यान, श्वसनतंत्र ,भावनांचे व्यवस्थापन, व्यायामाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. पवार डॉ. हुसेन डॉ. मुंडे डॉ. राऊत डॉ. इंगोले श्रीमती .जयश्री पळशीकर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी , आशा कार्यकर्ती, कर्मचारी वृंद यांचे मोलाचे योगदान लाभले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अशोक मते सूत्रसंचालन श्री.श्रीकृष्ण नागरगोजे रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी यांनी केले व आभार प्रदर्शन श्री .अंबादास जाधव यांनी केले. यावेळी श्री .राहुल वावळे, श्रीमती .प्रियांका भोंडवे उपस्थित होते.

(चौकट)

मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्यइतकेच महत्त्वाचे असून वेळेवर उपचार घेतल्यास अनेक समस्या टाळता येतात. तसेच समाजातील मानसिक आजाराबाबत असलेले गैरसमज दूर करण्याची गरज आहे. मोफत मानसिक आजार सहाय्य व समुपदेशन टेली. मानस टोल फ्री क्रमांक .१४४१६ वापर करावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!