Homeआरोग्यउपजिल्हा रुग्णालय केज येथे ताण-तणाव निवारण व मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबीर...

उपजिल्हा रुग्णालय केज येथे ताण-तणाव निवारण व मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

केज/ प्रतिनिधी

दिनांक. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी बुधवार मा. डॉ. सतीश कुमार सोळंके जिल्हाशल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय बीड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय बीड अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय केज येथे ताण तणाव निवारण व मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी डॉ.दत्तात्रय केंद्रे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय केज हे होते. डॉ. शिवराज पेस्टे ( मनोविकार तज्ञ) यांनी मेंदू रोग, व्यसनमुक्ती, नैराश्य ,झोपेचे आजार, चिंता , व इतर मानसिक समस्या यावर मार्गदर्शन व जनजागृती केली. रुग्णांची तपासणी करून मोफत औषध उपचार करण्यात आले. डॉ. दत्तात्रय केंद्रे यांनी धावपळीच्या जीवनामध्ये ध्यान, श्वसनतंत्र ,भावनांचे व्यवस्थापन, व्यायामाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. पवार डॉ. हुसेन डॉ. मुंडे डॉ. राऊत डॉ. इंगोले श्रीमती .जयश्री पळशीकर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी , आशा कार्यकर्ती, कर्मचारी वृंद यांचे मोलाचे योगदान लाभले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अशोक मते *सूत्रसंचालन* श्री.श्रीकृष्ण नागरगोजे रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी यांनी केले व आभार प्रदर्शन श्री .अंबादास जाधव यांनी केले. यावेळी श्री .राहुल वावळे, श्रीमती .प्रियांका भोंडवे उपस्थित होते.

(चौकट)

मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्यइतकेच महत्त्वाचे असून वेळेवर उपचार घेतल्यास अनेक समस्या टाळता येतात. तसेच समाजातील मानसिक आजाराबाबत असलेले गैरसमज दूर करण्याची गरज आहे. मोफत मानसिक आजार सहाय्य व समुपदेशन टेली. मानस टोल फ्री क्रमांक . १४४१६ वापर करावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जेष्ठ पञकार श्री.सतीश केजकर यांच्या वयाची साठी तर पत्रकारीतेची चौतीस वर्षे १६ जुन रोजी...

केज/प्रतिनिधी केज येथील ज्येष्ठ पत्रकार श्री.सतीश व्यंकटराव केजकर यांना वयाची साठ वर्ष पूर्ण झाली.तर पत्रकारितेत ३४ वर्षाचा पण प्रवास त्यांनी पूर्ण केला.त्यांनी वयाचे अर्धे...

संत महात्मे यांच्या उपस्थितीत साजरा झाला दगडूभाऊ दळवे यांचा वाढदिवस

केज प्रतिनिधी चिंचोली ( माळी) येथील कर्मवीर शिक्षण संस्थेचे संचालक, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला, शैक्षणिक ,राजकीय, सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर, सर्वांच्या...

बीड जिल्हाधिकारी कार्यालय वर होणाऱ्या महामोर्चास लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा-उमेश आवाड

केज /प्रतिनिधी केज.अ बर क ग उप वर्गीकरण आरक्षणाच्या स्मरणार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग समाजाचा महामोर्चा येणाऱ्या 16 जून ला धडकणार आहे. बऱ्याच वर्षापासून...

नाम फाऊंडेशन व नवचेतना संस्थेतर्फे १७०० गरजू शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप

कैज /प्रतिनिधी दि.१३ जून २०२६ मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरील वाढता आर्थिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र, बीड यांच्या वतीने बीड...

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

error: Content is protected !!