Homeमहाराष्ट्ररोहन गलांडे यांनी अमरण उपोषणाचे निवेदन देताच केज तालुक्यातील घरकुलाचे हप्त्ये लाभार्थ्यांच्या...

रोहन गलांडे यांनी अमरण उपोषणाचे निवेदन देताच केज तालुक्यातील घरकुलाचे हप्त्ये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात!

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचे हप्त्ये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे म्हणून रोहन गलांडे पाटील यांनी ९/१२/२०२५ रोजी अमरण उपोषणाचे निवेदन दिले होते व उद्या रोहन गलांडे पाटील अमरण उपोषणाला बसणार आहेत त्या अगोदरच एक मागणी मान्य केली आहे व केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील घरकुलाचे हप्त्ये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी सुरवात झाली आहे तसेच केज तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुलाचे हप्त्ये जमा सुध्दा करण्यात आले आहे तरी उद्या एक मागणी मान्य झाली असली तरी इतर मागण्या मान्य होत नाहीत त्यासाठी उद्या रोहन गलांडे पाटील अमरण उपोषणाला बसणार आहेत. केज तालुक्यातील विहीर व गायगोठा, घरकुलाचे हप्त्ये तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे अशी मागणी रोहन गलांडे यांनी केली होती आज त्यांची एक मागणी मान्य करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!