Homeमहाराष्ट्रकेज येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय येथे हुतात्मा दिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रम...

केज येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय येथे हुतात्मा दिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न

केज/प्रतिनिधी

केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय येथे तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा दिनानिमित्त भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमात देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना तसेच दिवंगत नेते अजित पवार व वैमानिक,सुरक्षा रक्षक, हवाई सुंदरी यांना दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या वेळी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री.एस.बी.भाजीपाले साहेब,जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती आर.के.शेख मॅडम, न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग (JMFC) श्री. एस.एस.बडगुजर साहेब व न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग (JMFC) श्रीमती पी.व्ही.चव्हाण मॅडम,वकील संघाचे अध्यक्ष अॕड.एम.एस.लाड यांच्यासह न्यायालयातील अधिकारी,कर्मचारी तसेच केज वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी हुतात्म्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले.न्याय व्यवस्थेतील सर्व घटकांनी संविधान मूल्यांचे जतन करण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!