Homeमहाराष्ट्रमा.आ.संगीताताई ठोंबरे यांची शिवसेना उपनेत्या पदावर निवड झाल्या बद्दल भाऊसाहेब घोडके यांनी...

मा.आ.संगीताताई ठोंबरे यांची शिवसेना उपनेत्या पदावर निवड झाल्या बद्दल भाऊसाहेब घोडके यांनी केला सत्कार

केज/प्रतिनिधी

केज विधानसभा मतदार संघाच्या माजी आमदार सौ.संगीताताई ठोंबरे यांनी नुकताच शिवसेना शिंदे पक्षात शिवसेना पक्षप्रमुख उप मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला होता.त्यांना शिवसेना पक्षाच्या उपनेते पदावर निवड करण्यात आली आहे.त्या निमित्ताने संत रविदास विश्व महापीठाचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा भारतीय जनता मजदुर संघाचे राष्ट्रीय सचिव,भारतीय नरेंद्र भाई मोदी संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष,राष्ट्रीयसदस्य,योगी आखाडा दिल्ली, राष्ट्रीय मंत्री गोरक्षक सेना, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बेटी बचाव बेटी पढाओ फाउंडेशन,तथा बीड जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार संघ बीड यांनी सत्कार केला आहे. यावेळी भारतीय जनता मजदुर संघाचे महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय कुलकर्णी,वडार समाज बीड जिल्हाध्यक्ष सतीश पवार,भारतीय जनता मजदुर संघाचे मराठवाडा सचिव चंद्रकांत पाटील, शंकर ठोंबरे,अनील पाखरे,सतीश डांगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.यावेळी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!