क्राईम Archives - जनसंवाद न्यूज

तमाशा कलावंतांवर झालेल्या हल्ल्याचा कला क्रीडा विश्व समिती केज च्या वतीने तीव्र निषेध
आरोपींवर ॲट्रॉसिटी आंतरगत गुन्हा दाखल करण्यात यावा

केज /प्रतिनिधी

घारगाव :वाहनाला कट लागल्याच्या कारणावरून दुचाकीस्वार व त्यांच्या साथीदाराने राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या दिवंगत विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशाच्या फडातील कलावंतांवर हल्ला करत मारहाण व महिला कलावंतांनाही मारहाण करून त्यांचा विनयभंग करण्यात आला यांचा निषेध कला क्रीडा विश्व समितीच्या वतीने आज निवेदन दिले बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास नाशिक -पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील व रुढी पठार शिवारात ही घटना घडली या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता या फडाचा संगमनेर तालुक्यात पोखरी बाळेश्वर येथे ३१ मार्चला कार्यक्रम होता तो संपून बुधवारी हे कलावंत तालुक्यातील माळेगाव पठार येथे कार्यक्रमासाठी वाहनातून जात होते महामार्गावर व रुढी पठार येथील एका पंपावर तमाशा कलावंतांची गाडी इंधन भरण्यासाठी थांबली होती त्यानंतर पुढे महामार्गाला वाहने लागल्यानंतर एका दुचाकी स्वाराने तमाशा कालावंतांच्या वाहनाला कट मारला त्यानंतर दुचाकी स्वराने  पुढे जाऊन दुचाकी आडवी लावत तमाशा कलावंतांच्या वाहनाच्या  चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर दहा मिनिटात त्याने तिथे ५० ते ६० जणांना बोलावून घेतले व त्या सर्वांनी मिळून संपूर्ण तमाशा कलावंतांना बेदन मागणी केली महिलांनाही मारहाण करत त्यांचे कपडे फाडले त्यानंतर विनयभंग केला तसेच मारहाण करणाऱ्यांनी काही रक्कम चोरून नेली अशी माहिती विठाबाई नारायणगावकर यांचे नातू मोहित नारायणगावकर यांनी माहिती दिली. या सर्व गोष्टीचा केज येथील कला क्रीडा विश्व समितीच्या वतीने व केज तालुक्यातील कलावंतांनी नायब तहसीलदार मा. अशोक भंडारे साहेब यांना देण्यात आले यावेळी अनिल वैरागे, मुनिर कुरेशी ,एडवोकेट अनिता मुंडे ,बलभीम मस्के, सचिन लांडगे, अमोल सरवदे, चंद्रकांत जाधव ,व केज तालुक्यातील सर्व कलावंतां उपस्थित होते.

जनसंवाद न्यूज

maharashtrajansanwadnews.live

The post तमाशा कलावंतांवर झालेल्या हल्ल्याचा  कला क्रीडा विश्व समिती केज च्या वतीने तीव्र निषेध appeared first on जनसंवाद न्यूज.

जुन्या वादातून आनेगाव येथे दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
केज/प्रतिनिधी

जुन्या वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन एका दाम्पत्याला लाठ्या काठ्या,केबलची वायर आणि दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना केज तालुक्यातील आनेगाव शिवारात घडली आहे.याप्रकरणी युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात सहा जणां विरुद्ध विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार,फिर्यादी विजयकुमार उत्तमराव कुलकर्णी वय ५९,रा. आनेगाव हे दि.३ एप्रिल रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास शेतात पाणी देण्यासाठी आपल्या दुचाकीवरून जात होते.यावेळी पांढरी नावाच्या शिवारात आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली.”तुम्ही आमच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला का गेलात?” असा जाब विचारत आरोपींनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

दगड आणि केबलने मारहाण

हा वाद विकोपाला गेल्यावर आरोपींनी विजयकुमार कुलकर्णी आणि त्यांची पत्नी सीमा यांना लाथाबुक्क्यांनी, हातातील केबलच्या वायरने आणि दगडाने मारहाण केली.यामध्ये कुलकर्णी यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर जखमा झाल्या आहेत, तर त्यांच्या पत्नीलाही जखमी करण्यात आले. मारहाण केल्यानंतर आरोपींनी त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला. जखमींवर सध्या अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सहा जणांवर गुन्हा

याप्रकरणी विजयकुमार कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तुकाराम त्रिंबक कोल्हे,

कृष्णा तुकाराम कोल्हे दोघे रा.नायगाव,विक्रम परसराम हंडीबाग,वंदना विक्रम हंडीबाग,शोभा

विठ्ठल हंडीबाग,रतन परसराम हंडीबाग सर्व रा.आनेगाव यांच्यावर

युसूफवडगाव पोलिसांनी या घटनेची नोंद भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ११८(१), ११५(२),१२६(२), ३५२,३५१(२),१८९(२), १८९(४),१९० आणि १९१(२) नुसार फिर्याद दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सीताराम डोंगरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

जनसंवाद न्यूज

maharashtrajansanwadnews.live

The post जुन्या वादातून आनेगाव येथे दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on जनसंवाद न्यूज.

अनुष्का पाटोळे फासी प्रकरणात केज येथे भव्य रस्ता रोको आंदोलन संपन्न
अनुष्का पाटोळे फासी प्रकरणात केज येथे भव्य रस्ता रोको आंदोलन  संपन्न

केज प्रतिनिधी

लातूर येथील नवोदय विद्यालयात आठवीच्या वर्गात शिक्षण घेत        असलेली मातंग समाजाची अंत्यत हुशार मुलगी अनुष्का पाटोळे हिस नवोदय विद्यालयातील व्यस्थापन करीत असलेल्या प्राचार्य, कर्मचारी, यांनी पट्यानी बेदम हानमार करून फासी घेतलेल्याचा बनाव केला. या संदर्भात केज शहरातील सर्व पक्ष, संघटना यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, केज येथे सकाळी 11 ते 01 पर्यंत भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आला. मा. तहसीदार, केज यानां निवेदन देऊन अनुष्का पाटोळे प्रकरणाची  एस आय टी स्थापन  करून चौकसी करावी. तसेच नवोदय विद्यालयातील सि. सि. टि व्ही. फुटेज जप्त करून निष्पक्ष चौक्सी करण्यात यावी,    तसेच नवोदय विद्यालयचे प्राचार्य व एम.आय डि सी. पोलीस स्टेशनचे पी. आय. यांना सह आरोपी करून ऍक्ट्रासिटी ऍक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात यावा. या रस्ता रोको आंदोलनास   रोहित कसबे,  बाबुराव गालफाडे सर,  सुनील हिरवे, लखन हजारें, प्रियका लांडगे, शितल लांडगे, दत्ता लांडगे, अशोक गायकवाड,  कपिल मस्के,  योगेश गायकवाड, इरफान पठाण, अनिल लोखंडे, शरद थोरात, साहिल तांबोळी, दिलीप गालफाडे, अमान पठाण, सर्व बहुजन समाजातील युवक, महिला, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

जनसंवाद न्यूज

maharashtrajansanwadnews.live

The post अनुष्का पाटोळे फासी प्रकरणात केज येथे भव्य रस्ता रोको आंदोलन  संपन्न appeared first on जनसंवाद न्यूज.

दलीत मांतग समाजाच्या नाबालीक मुलीचा संशायाद स्पद मृत्यू दोषीवर कडक कर्यावाही करण्याबाबत. सकल मातंग समाजाची मागणी.
केज/प्रतिनिधी

लातुर जिल्ह्यातील जवाहरलाल नोवदय वीद्यालयात येथे अनुष्का पाटोळे नावाची नाबालक मुलगी इयत्ता सहावी मध्ये शिक्षण घेत असताना अचानक तीने आत्महत्या केली अस विदयालयातील कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून पालकास कळवण्यात आले व पालकांची सहमती शिवाय दवाखान्यात दाखल करण्यात आले,तसेच तीचा मृतदेह PMसाठी पाठवण्यात आला त्यानंतर त्याची चौकशी केली असता हॉस्टेल मध्यील महीला आधीकरी यांनी तीला मारहाण केली अस कळाले आहे आणि त्या मुलीच्या शरीरावर निळ्या रंगाचा काळपट वळ उमटले आहेत म्हणजे तीचा मृत्यू हा संशयास्पद आहे. मुलगी शाळेत हूशार होती तरी देखील एका हुशार विद्यार्थ्यांची अशाप्रकारे मृत्यू होणे इतर पालका साठी भिती दायक आहे  सदरील घटणेची सी बी आय चौकशी करण्यात यावी तसेच त्या हॉस्टेल मध्यील सी सी टी व्ही चौकशी करण्यात यावी व संबंधित आरोपीवर तत्काळ गंभिर कारवाई करण्यात यावी अन्यथा दलीत समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यार आहे पुढील सहा दिवसात जर चौकशी नाही झाली तर संपूर्ण केज बंद किंवा रस्तारोको चे आवाहण सकल मातंग समाजा च्या वतीने निवेदनामध्ये नमूद केले आहे  व यांची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील तसेच आरोपी वर एट्रोसिटी आर्तगंत गुन्हा नोद करन्यात यावा लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालयात सहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली हुशार मातंग समाजाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. वसतिगृहात पलंगाला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. अभ्यासाचा ताण की घातपात? प्रशासनाने अद्याप स्पष्ट उत्तर दिलेले नाही!

आई-वडीलांचा आक्रोश पाहून मन हेलावून जाते. ही विद्यार्थिनी टाका गावची साधी मोलमजूरी करून उपजीविका करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या मातंग समाजातील एका कुटुंबातील मुलगी होती तिच्या मृत्यूची सफल चौकशी करण्याकरिता

स्वतंत्र चौकशी समिती नेमली जावी.व

दोषींवर कायदेशीर कठोर कारवाई करन्यात यावी. अशी मागणी सकल दलित मातंग समाज कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

जनसंवाद न्यूज

maharashtrajansanwadnews.live

The post दलीत मांतग समाजाच्या नाबालीक मुलीचा संशायाद स्पद मृत्यू  दोषीवर कडक कर्यावाही करण्याबाबत. सकल मातंग समाजाची मागणी. appeared first on जनसंवाद न्यूज.

ढोकीजवळ रस्त्यालगत अर्धवट जळालेल्या महिलेचा मृतदेह; परिसरात खळबळ
धाराशिव प्रतिनिधी  बाबासाहेब गायकवाड

धाराशिव तालुक्यातील ढोकी येथून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर, धाराशिव रोड रेल्वे गेटच्या अलीकडे रस्त्यालगत एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी स्थानिक नागरिकांना हे प्रेत दिसताच त्यांनी तातडीने ढोकी पोलिसांना माहिती दिली.

साधारण तीस वर्षे वयाची विवाहित महिला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महिलेच्या शरीराचा मधला भाग पूर्णतः जळून खाक झाला असून चेहऱ्याचा आणि पायांचा भाग अर्धवट जळालेला आहे. पायात जोडवे आणि पैंजण असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.

घटनास्थळाची स्थिती पाहता ही घटना बुधवार २६ नोव्हेंबरच्या रात्री अकराच्या सुमारास ते गुरुवार २७ नोव्हेंबरच्या पहाटे दरम्यान घडली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. सदर महिलेची हत्या इतरत्र करून प्रेत येथे आणून जाळल्याचा गंभीर संशय व्यक्त केला आहे. रेल्वे गेट परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने फुटेजच्या आधारे गुन्ह्याचा तपास लवकर गती घेण्याची शक्यता आहे.

हा परिसर कायम गजबजलेला असून सध्या ऊस वाहतुकीचा हंगाम असल्याने रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरू असते. मात्र पहाटेच्या सुमारास वर्दळ कमी असते, त्यामुळे त्याच वेळेत मृतदेह बाहेरून आणून टाकण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

माहिती मिळताच ढोकी पोलिस तपास पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्यात येत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नियुक्त केले आहे. घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून ढोकी पोलीस पुढील तपास करत आहेत.

जनसंवाद न्यूज

maharashtrajansanwadnews.live

The post ढोकीजवळ रस्त्यालगत अर्धवट जळालेल्या महिलेचा मृतदेह; परिसरात खळबळ appeared first on जनसंवाद न्यूज.