Homeमहाराष्ट्रउमरी रोड भागातील नागरिकांचा लाईटचा प्रश्न अखेर मार्गी

उमरी रोड भागातील नागरिकांचा लाईटचा प्रश्न अखेर मार्गी

डॉ.हारुणभाई इनामदार व डॉ. सौ. सीताताई बनसोड यांच्या प्रयत्नाला यश

केज/प्रतिनिधी

केज शहरातील उमरी रोड परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील नागरिकांना सुरळीतपणे लाईट नसायची या भागात लाईटचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा बनला होता. परंतु याकडे कोणी लक्ष देत नव्हते. काही नागरिकांनी लाईटचा प्रश्न हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा गटनेते डॉ. हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा डॉ.सौ.सीताताई बनसोड यांच्याकडे मांडला. उमरी रोड परिसरातील वाढती लोकसंख्या व या भागात अतिशय कमी दाबांमध्ये विज उपलब्ध असायची सातत्याने डीपी जळायचा तर काही वेळा डीपी मध्ये बिघाड असायचा तर काही वेळा फ्युज नसायच्या अशा अनेक अडचणींना या भागातील नागरिकांना सामोरे जावे लागत होते. महावितरण कार्यालयाकडून अनेक वेळा नवीन डीपी मंजूर झालेला असताना जाग्या अभावी नवीन डीपी बसवता येत नव्हता, या भागात नवीन डीपी बसवण्यासाठी जाग्याचा प्रश्न उद्भवत होता परंतु गटनेते डॉ.हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड यांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून सतत पाठपुरावा करून व इरिगेशन कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करून त्यांच्या कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस नवीन डीपी बसवण्यासाठी जागा देण्याची विनंती करून पाठपुरावा केला. इरिगेशन कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डीपी बनवण्यासाठी जागा देण्याचा शब्द हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांना दिला. शुक्रवार रोजी प्रत्यक्षात डीपीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यापुढे उमरी रोड भागातील व परिसरातील नागरिकांचा लाईटचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
या भागात नवीन डीपी बसवण्यासाठी जागेचा मोठा प्रश्न होता तो प्रश्न डॉ.हारुणभाई इनामदार व डॉ. सौ. सीताताई बनसोड यांनी मार्गी लावला. गटनेते हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांच्या प्रयत्नाला यश आले आहे असे या भागातील नागरिक डीपीचे काम चालू असताना बोलत होते. गटनेते हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांनी लाईटचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावल्याबद्दल या भागातील नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्षांचे बीड सह केज शहरात देखील जोर दार स्वागत.

केज/प्रतिनिधी दि. ८ रोजी : पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्ष गजानन बीडकर तसेच राज्य सचिव गौरव बिडकर माधुरी बिडकर व गिरीश बिडकर हे...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी...

श बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवणारे...

केज येथे प्रा.माणिकराव आनंदगावकर यांच्या ‘गोडवा’ हायकू काव्य संग्रहाचे थाटात प्रकाशन

गोडवा'काव्यसंग्रहातून घडते सामाजिकतेचे दर्शन,अल्पाक्षरी हायकू प्रकारातून समाज मनाचा वेध घेण्याचा कौतुकास्पद प्रयत्न - डॉ.दीपकराव कासराळीकर केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील आनंदगाव येथील भूमिपुत्र,सेवानिवृत्त प्राध्यापक आणि कवी माणिकराव आनंदगावकर...

error: Content is protected !!