Homeमहाराष्ट्रधारूर नगर परिषद निवडणूक गाजणार पाणी स्वच्छता या मूलभूत प्रश्नावर?

धारूर नगर परिषद निवडणूक गाजणार पाणी स्वच्छता या मूलभूत प्रश्नावर?

धारूर/ प्रतिनिधी सचिन घोडके

धारूर शहरातील 1992 मध्ये नगरपालिका अस्तित्वात आली ऐतिहासिक, भौगोलिक, नैसर्गिक महत्त्व असणारे शहर नेहमीच मूलभूत सुविधा पासून कोसो दूर राहिले आहे 1992 पासून नगरपालिकेत सातत्याने सत्ता बदल होत गेले. नवीन नेतृत्वाला संधीही मिळाली. चौसाळा मतदार संघात असताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी तालुका निर्मिती केल्याने पालिकेची सत्ता त्यांच्या बाजूने गेली होती. अनेक वेळा भाजपलाही सत्तेत संधी दिली. हा तालुका नवीन मतदार संघात गेल्यावर माजी मंत्री प्रकाश सोळुंके यांच्यावर विश्वास ठेवून पालिकेची सत्ता तीन वेळा त्यांच्या हातात गेली माजी आमदार जनार्दन तुपे, दिवंगत आमदार आर. टी.देशमुख, काँग्रेसचे माजी मंत्री अशोक पाटील यांच्या नेतृत्वात आघाडी देऊन शहराने विकासाच्या अपेक्षा सातत्याने व्यक्त केल्या, परंतु मूलभूत प्रश्न सुटलेच नाही. येथील ऐतिहासिक किल्ला सीता कुंड आंबाचंडी देवी माता मंदिर ही पर्यटन स्थळे शासनाकडून दुर्लक्षित राहिली असून,म्हनावा तसा विकास होऊ शकला नाही. यामुळे यंदाच्या निवडणुकीचा याचा हिशोब होईल असे चित्र दिसत आहे.
( चार पक्षात प्रमुख लढत ) धारूर नगरपालिका निवडणूकित भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच एकनाथ शिंदे शिवसेना गट या चार पक्षांमध्ये प्रमुख लढत होत आहे. असे चित्र स्पष्ट दिसत आहे.चारही पक्षामध्ये नवखे तरुण उमेदवार असल्याने त्यांच्याकडून शहरवासीयांच्या विविध अपेक्षा आहेत व या शहरात मूलभूत सुविधा वरची Effects लढवली जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न तरुणांनी व्यसनाकडे न...

*केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न* *तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ....

केज येथे एसपी क्रिकेट ॲण्ड.फुटबॉल टर्फचे थाटात उद्घाटन संपन्न*

*तरुणांनी व्यसनाकडे न वळता खेळाकडे वळावे-रमेशरावजी आडसकर* केज/प्रतिनिधी केज-मांजरसुंबा महामार्गावरील शारदा इंग्लिश स्कूलच्या समोर नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांचे चिरंजीव विवेक बनसोड,पवन बनसोड व सागर...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या लातूर तालुका अध्यक्षपदी श्रीनिवास नवगिरे यांची नियुक्ती

लातूर प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने तांदूळजा येथील सुप्रसिद्ध गायक तसेच सांप्रदायिक क्षेत्रा मध्ये देखील...

सांस्कृतिक कला विश्व समितीच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी तुकाराम सुवर्णकार यांची नियुक्ती

अंबाजोगाई प्रतिनिधी दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी केज येथे सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गायक वादक नाट्यकार अभिनेता उत्कृष्ट कलावंत...

केज पंचायत समिती परिसरातील शहिदांच्या छाताडावरच तळीरामाचा विसावा!*

*स्वतंत्र्य सैनिकांच्या चबुतऱ्याची विटंबना; शहिदाचा चबुतरा बनले विश्रांतीचे ठिकाण!* *चबुतऱ्याला तात्काळ संरक्षण लोखंडी जाळी बसवण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करु---पत्रकार बांधवांची मागणी* =============================================== केज/प्रतिनिधी केज पंचायत...

error: Content is protected !!