Homeक्राईमजुन्या वादातून आनेगाव येथे दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जुन्या वादातून आनेगाव येथे दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

केज/प्रतिनिधी

जुन्या वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन एका दाम्पत्याला लाठ्या काठ्या,केबलची वायर आणि दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना केज तालुक्यातील आनेगाव शिवारात घडली आहे.याप्रकरणी युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात सहा जणां विरुद्ध विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार,फिर्यादी विजयकुमार उत्तमराव कुलकर्णी वय ५९,रा. आनेगाव हे दि.३ एप्रिल रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास शेतात पाणी देण्यासाठी आपल्या दुचाकीवरून जात होते.यावेळी पांढरी नावाच्या शिवारात आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली.”तुम्ही आमच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला का गेलात?” असा जाब विचारत आरोपींनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

दगड आणि केबलने मारहाण

हा वाद विकोपाला गेल्यावर आरोपींनी विजयकुमार कुलकर्णी आणि त्यांची पत्नी सीमा यांना लाथाबुक्क्यांनी, हातातील केबलच्या वायरने आणि दगडाने मारहाण केली.यामध्ये कुलकर्णी यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर जखमा झाल्या आहेत, तर त्यांच्या पत्नीलाही जखमी करण्यात आले. मारहाण केल्यानंतर आरोपींनी त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला. जखमींवर सध्या अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सहा जणांवर गुन्हा

याप्रकरणी विजयकुमार कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तुकाराम त्रिंबक कोल्हे,
कृष्णा तुकाराम कोल्हे दोघे रा.नायगाव,विक्रम परसराम हंडीबाग,वंदना विक्रम हंडीबाग,शोभा
विठ्ठल हंडीबाग,रतन परसराम हंडीबाग सर्व रा.आनेगाव यांच्यावर
युसूफवडगाव पोलिसांनी या घटनेची नोंद भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ११८(१), ११५(२),१२६(२), ३५२,३५१(२),१८९(२), १८९(४),१९० आणि १९१(२) नुसार फिर्याद दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सीताराम डोंगरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाम फाऊंडेशन व नवचेतना संस्थेतर्फे १७०० गरजू शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप

कैज /प्रतिनिधी दि.१३ जून २०२६ मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरील वाढता आर्थिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र, बीड यांच्या वतीने बीड...

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्षांचे बीड सह केज शहरात देखील जोर दार स्वागत.

केज/प्रतिनिधी दि. ८ रोजी : पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्ष गजानन बीडकर तसेच राज्य सचिव गौरव बिडकर माधुरी बिडकर व गिरीश बिडकर हे...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी...

श बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवणारे...

error: Content is protected !!