Homeमहाराष्ट्रज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवी परत मिळवून देण्याची मागणी छावा मराठा संघटनेचे शिवाजी...

ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवी परत मिळवून देण्याची मागणी छावा मराठा संघटनेचे शिवाजी दादा ठोंबरे यांचे समाजकल्याण मंत्र्यांना निवेदन

केज / प्रतिनिधी

ज्ञानराधा मल्टीस्टेट तसेच जिल्ह्यातील इतर मल्टीस्टेट संस्थांमधील ठेवीदारांचे पैसे तात्काळ परत मिळावेत, तसेच जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेच्या लिलावाची तारीख जाहीर करावी, अशी मागणी छावा मराठा संघटना, महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात समाजकल्याण मंत्री मा. संजयजी शिरसाट यांना दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी निवेदन देण्यात आले. या निवेदनात ज्ञानराधा मल्टीस्टेटसह इतर मल्टीस्टेट संस्थांमधील ठेवीदारांचे पैसे तात्काळ परत मिळावेत, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली आहे.
तसेच जप्त करण्यात आलेल्या सर्व मालमत्तेच्या लिलावाची तारीख जाहीर करावी, संचालक व नातलग यांच्या नावावर असलेली मालमत्ता जप्त करावी, डेअरी व फळबाग डेअरी जप्त करावी आणि ज्ञानराधा मल्टीस्टेटचे फॉरेन्सिक ऑडिट तात्काळ करण्यात यावे, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
संघटनेने इशारा दिला आहे की, मागण्या तात्काळ मान्य न केल्यास कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
या निवेदनावर संघटनेच्या सरचिटणीस बाबर आसाराम आकाश शिरसाठ महादेव राऊत औसेकर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून जिल्हा प्रमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जेष्ठ पञकार श्री.सतीश केजकर यांच्या वयाची साठी तर पत्रकारीतेची चौतीस वर्षे १६ जुन रोजी...

केज/प्रतिनिधी केज येथील ज्येष्ठ पत्रकार श्री.सतीश व्यंकटराव केजकर यांना वयाची साठ वर्ष पूर्ण झाली.तर पत्रकारितेत ३४ वर्षाचा पण प्रवास त्यांनी पूर्ण केला.त्यांनी वयाचे अर्धे...

संत महात्मे यांच्या उपस्थितीत साजरा झाला दगडूभाऊ दळवे यांचा वाढदिवस

केज प्रतिनिधी चिंचोली ( माळी) येथील कर्मवीर शिक्षण संस्थेचे संचालक, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला, शैक्षणिक ,राजकीय, सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर, सर्वांच्या...

बीड जिल्हाधिकारी कार्यालय वर होणाऱ्या महामोर्चास लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा-उमेश आवाड

केज /प्रतिनिधी केज.अ बर क ग उप वर्गीकरण आरक्षणाच्या स्मरणार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग समाजाचा महामोर्चा येणाऱ्या 16 जून ला धडकणार आहे. बऱ्याच वर्षापासून...

नाम फाऊंडेशन व नवचेतना संस्थेतर्फे १७०० गरजू शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप

कैज /प्रतिनिधी दि.१३ जून २०२६ मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरील वाढता आर्थिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र, बीड यांच्या वतीने बीड...

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

error: Content is protected !!