Homeराजकीयशितलताई लांडगे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या महिला तालुका अध्यक्षपदी...

शितलताई लांडगे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या महिला तालुका अध्यक्षपदी निवड

केज प्रतिनिधी

येडेश्वरी फाउंडेशनच्या प्रमुख शितलताई लांडगे यांच्या कार्याची दखल घेऊन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शी एकनिष्ठता पाहून त्यांची काम करण्याची जिद्द पाहून
आज दिनांक १७नोव्हेंबर रोजी पवनसुत निवासस्थान येथील कार्यालय येथे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या हस्ते येडेश्वरी फाउंडेशनच्या प्रमुख सौ शितल ताई लांडगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गट च्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती. करण्यात आली यावेळी तालुकाध्यक्ष शंकर जाधव , पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर तात्या चौरे, पंचायत समिती सदस्य पिंटू भैया ठोंबरे, सरपंच मुकुंद मामा कणसे, सरपंच विलास आप्पा जोगदंड ,सरपंच सुरज पटाईत तसेच तालुक्यातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थितीत होती सौ शितलताई ताई लांडगे यांना तालुक्याची जबाबदारी देऊन शुभेच्छांचा वर्षाव कार्यकर्त्यातून होत आहे इतकेच नव्हे तर तालुक्यातून देखील व महिलांमधून सुद्धा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शंभर मीटर धावण्यात सीमा बळीराम उनवणी यांनी पटकावला दुसरा क्रमांक

अंबाजोगाई /प्रतिनिधी कै.दे.बा.ग योगेश्वरी नूतन विद्यालय प्राथमिक विभाग अंबाजोगाई येथील विद्यार्थी प्रिय सहशिक्षिका व उत्तम खेळाडू.. श्रीमती.सीमा बळीराम उनवणे .या विभागीय स्तरावरील 100 मीटर धावणे...

भारतीय जनता मजदुर संघाचे मराठवाडा सचिव चंद्रकांत पाटील यांचा विष्णु भाऊ घुले यांच्या...

केज/प्रतिनिधी भारतीय जनता मजदुर संघाच्या मराठवाडा सचिव पदावर निवड झाल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचा विष्णु भाऊ घुले यांच्या सह मित्र परिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात...

छत्रपती संभाजीनगर येथे विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेत बीड जिल्ह्याचा हॉलीबॉल संघाने प्रथम क्रमांक पटकावला

परळी/ प्रतिनिधी काल झालेल्या वसुसाय गाव, ता.गंगापूर जिल्हा छ. संभाजीनगर येथे विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेत बीड जिल्ह्याच्या हॉलिबॉल संघाने प्रथम क्रमांक मिळवला . या यशा...

उमरी रोड भागातील नागरिकांचा लाईटचा प्रश्न अखेर मार्गी

डॉ.हारुणभाई इनामदार व डॉ. सौ. सीताताई बनसोड यांच्या प्रयत्नाला यश केज/प्रतिनिधी केज शहरातील उमरी रोड परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील नागरिकांना सुरळीतपणे लाईट नसायची...

नगर मनमाड महामार्गाची दुरुस्तीची व्यथा

अहिल्या नगर प्रतिनिधी - गणेश रणशिंग अहिल्यानगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाची प्रचंड मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून राहुरी हद्दीतील या मार्गावर आतापर्यंत खूप लोकांचे बळी गेले...

error: Content is protected !!