Homeमहाराष्ट्रमाहिती अधिकार फेडरेशनच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी संपादक अजय भांगे यांची पुन्हा एकदा...

माहिती अधिकार फेडरेशनच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी संपादक अजय भांगे यांची पुन्हा एकदा निवड

केज| प्रतिनिधी

माहिती अधिकार फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या आदेशाने तसेच कार्याध्यक्ष शेखर कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत दैनिक वादळ वार्ताचे संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते अजय भांगे यांची एकमताने बीड जिल्हा अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.

गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात अजय भांगे यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रशासनातील पारदर्शकता वाढवण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो तरुणांना आरटीआयबाबत मार्गदर्शन मिळाले असून अनेक प्रकरणांत जनहितासाठी लढे उभारण्यात आले आहेत. त्यांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे एक सशक्त जाळे उभे करून फेडरेशनची ताकद वाढवली आहे.

फेरनिवडीनंतर अजय भांगे यांनी सांगितले की, “माहिती अधिकार हा लोकशाहीतील सामान्य नागरिकाचा प्रभावी हक्क आहे. प्रशासनातील अनियमितता उघडकीस आणत पारदर्शक व जबाबदार शासनव्यवस्था निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे.
या निवडीमुळे त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाम फाऊंडेशन व नवचेतना संस्थेतर्फे १७०० गरजू शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप

कैज /प्रतिनिधी दि.१३ जून २०२६ मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरील वाढता आर्थिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र, बीड यांच्या वतीने बीड...

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्षांचे बीड सह केज शहरात देखील जोर दार स्वागत.

केज/प्रतिनिधी दि. ८ रोजी : पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्ष गजानन बीडकर तसेच राज्य सचिव गौरव बिडकर माधुरी बिडकर व गिरीश बिडकर हे...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी...

श बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवणारे...

error: Content is protected !!