Homeमहाराष्ट्रलहुजी वस्ताद साळवे हे पहिले सशस्त्र क्रांतीचे जनक--रोहित कसबे

लहुजी वस्ताद साळवे हे पहिले सशस्त्र क्रांतीचे जनक–रोहित कसबे

केज/प्रतिनिधी

सशस्त्र क्रांतीचे जनक, क्रांती गुरु ,क्रांती पिता ,वीरलहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शहरातील विविध भागांमध्ये सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन करण्यात आले यावेळी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकात मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहून क्रांतिकारी लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी समाज एक वाटला होता यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाला केज नगराध्यक्ष शिताताई बनसोडे, शिवसेना जिल्हाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे, हारुण भाई इनामदार साहेब, तसेच लहुजी शक्ती सेना जिल्हा अध्यक्ष प्रियंका ताई लांडगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष शितलताई लांडगे आझाद क्रांती सेना तालुकाध्यक्ष शरद भाऊ थोरात आणि इतरही मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहिले लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीच्या निमित्ताने क्रांतीनगर भागामध्ये शालेय साहित्य वाटप करून लहान विद्यार्थ्यांना खिचडी वाटप करण्यात आली तसेच त्यांना लहुजी वस्ताद साळवे यांचा इतिहास सांगण्यात आला

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाम फाऊंडेशन व नवचेतना संस्थेतर्फे १७०० गरजू शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप

कैज /प्रतिनिधी दि.१३ जून २०२६ मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरील वाढता आर्थिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र, बीड यांच्या वतीने बीड...

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्षांचे बीड सह केज शहरात देखील जोर दार स्वागत.

केज/प्रतिनिधी दि. ८ रोजी : पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्ष गजानन बीडकर तसेच राज्य सचिव गौरव बिडकर माधुरी बिडकर व गिरीश बिडकर हे...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी...

श बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवणारे...

error: Content is protected !!