Homeमहाराष्ट्रसंविधान दिन व महात्मा फुले स्मृतिदिनाचे औचित्य साधून आझाद क्रांती सेना व...

संविधान दिन व महात्मा फुले स्मृतिदिनाचे औचित्य साधून आझाद क्रांती सेना व लहुजी क्रांती मोर्चा च्या वतीने मान्यवरांना संविधानाचे वाटप……

भारतामध्ये दरवर्षी ी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो 26 नोव्हेंबर 19 49 रोजी भारताचे संविधान सभेत मंजूर करण्यात आले हा दिवस भारतीय संविधान तयार करणारे सर्व विधीज्ञ व सदस्य आणि विशेषत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो संविधान प्रत्यक्षात अंमलात 26 जानेवारी 1950 रोजी आले पण मंजुरीचा दिवस म्हणून 26 नोव्हेंबर अत्यंत महत्त्वाचा आहे संविधान दिन व महात्मा फुले स्मृतिदिनाचे दिनाचे औचित्य साधून आझाद क्रांती सेना व लहुजी क्रांती मोर्चा च्या वतीने 30 नोव्हेंबर रोजी केज शहरातील अनेक मान्यवरांना ज्येष्ठ मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते श्री बाबुराव गालफाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधानाच्या प्रतीचे वाटप करण्यात आले यावेळी केज येथील तहसील कार्यालयात मा. भंडारे साहेब नायब तहसीलदार व दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष मा. रोहित कसबे यांना संविधानाच्या प्रती भेट म्हणून देण्यात आली यावेळी जेष्ठ मार्गदर्शक श्री बाबुराव गालफाडे सर आझाद क्रांती सेनेचे तालुकाप्रमुख श्री शरद थोरात आझाद क्रांती सेनेचे तालुका उपप्रमुख अनिल लोखंडे आझाद क्रांती सेनेचे शहर प्रमुख इरफान पठाण , वादळ महाराष्ट्र दैनिकाचे मुख्य संपादक मुबाशीर खतीब साहेब, तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक क्षीरसागर सर युवा नेते संदीप गालफाडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते….

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!