Homeमहाराष्ट्रसाबला येथे सरपंच जनाबाई काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान...

साबला येथे सरपंच जनाबाई काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान संपन्न

केज – प्रतिनिधी,
तालुक्यातील साबला येथे ” मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान ” माझं गाव माझी माय भूमी ” निमित्त सरपंच जनाबाई नरहरी काकडे यांच्या मार्गदर्शना खाली दिनांक : 15 जानेवारी रोजी स्वच्छ्ता अभियान राबवण्यात आले.
यावेळी उपसरपंच श्रीमती कचराबाई राजेंद्र सरवदे तसेच ग्रामपंचायत सदस्य श्रीमती प्रतिभा काकडे , ज्ञानेश्वर पाचाळ ग्रामपंचायत कर्मचारी गुलाब मुळे ,
विश्वनाथ नाईकनवरे तसेच जि.प.प्रा.शाळा,साबला. मुख्याध्यापक धनराज धाट सहशिक्षक लोंढे.जि.प.प्रा.कटारे वस्ती , साबला.मुख्याध्यापक लोकरे सहशिक्षिका श्रीमती बनसोडे मॅडम.जि.प.प्रा.शाळा, आनंदवाडीवस्ती,साबला. मुख्याध्यापक श्रीमती आंडिल मॅडम सहशिक्षक लांडगे तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थींनी तसेच श्रीमती राधाबाई काकडे ,राजेंद्र सरवदे यांच्यासह सर्वांनी मिळून साबला नगरितील श्री उत्तरेश्वर महाराज जागृत्त देवस्थान,श्री हनुमान महाराज देवस्थान,श्रीसंतशिरोमणी सावता महाराज देवस्थान परिसर,ग्रामपंचायत कार्यालय परिसर तसेच साबला.गावातील सर्वत्र ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवण्याचे काम साबला येथील आदर्श सरपंच जनाबाई नरहरी काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!