Homeआरोग्यकपिलधार महापद यात्रेमध्ये येणाऱ्या भक्तांची आरोग्य तपासणी डॉ.वैजनाथ शेटे व त्यांच्या टीमच्या...

कपिलधार महापद यात्रेमध्ये येणाऱ्या भक्तांची आरोग्य तपासणी डॉ.वैजनाथ शेटे व त्यांच्या टीमच्या वतीने संपन्न

केज/प्रतिनिधी

संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी महाराज दिंडी सोहळ्यानिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांची चहा , अल्पोपहार , भोजन सेवा , आरोग्य तपासणी शिबिर व औषध वाटप सेवा कार्याचे आयोजन मन्मथ माऊली सेवा प्रतिष्ठान , व्यापारी महासंघ व भगवान श्रीकृष्ण आश्रम केज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले .
याप्रसंगी श्री शंकरलिंग शिवाचार्य महाराज शिरूर अनंतपाळ श्री सद्गुरु राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर , श्री सद्गुरु संगण बसवस्वामी निलंगा यांनी आशीर्वाचन केले व आयोजकांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरामध्ये
डॉ. स्वाती मुळे, डॉ. सुषमा शेटे, डॉ.आशिष मुळे ,
डॉ. वैजनाथ शेटे ,डॉ.प्रगती सावंत ,डॉ मृणाल तांबारे यांनी रुग्ण तपासणी केली व फार्मासिस्ट शिवम वाळके, वाळके ,अश्विनी बावगे ,अशोक काळे, अविनाश नेमटे ,राजेश तपसे यांनी औषधी वाटप केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मन्मथ माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. वैजनाथ शेटे ,सचिव उमाकांत बोधने , सुनील धारेकर , दिपक मिटकरी ,निलेश मुळे, चंद्रशेखर शेटे , भीमाशंकर तोंडसे, राजकुमार गंधगे , संतोष गिराम,ओंकार शेटे,सोहम बोधने,योगेश काळे ,रामभाऊ मुळे दिलीप चौरे,अनिल हिरे,महादेव मोरे सौ.सुनीता बोधने,सौ.सुचिता शेटे,भगवान श्रीकृष्ण आश्रम प्रमुख श्री.केशव महाराज शास्त्री व सहकारी आणि व्यापारी महासंघाचे सुहास चिद्रवार अतुल मिटकरी ,
विकास मिरगणे ,दादा जमाले आनंद वडगावकर,गोविंद जाजु व गिरिराज कलेक्शन टीम यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्षांचे बीड सह केज शहरात देखील जोर दार स्वागत.

केज/प्रतिनिधी दि. ८ रोजी : पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्ष गजानन बीडकर तसेच राज्य सचिव गौरव बिडकर माधुरी बिडकर व गिरीश बिडकर हे...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी...

श बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवणारे...

केज येथे प्रा.माणिकराव आनंदगावकर यांच्या ‘गोडवा’ हायकू काव्य संग्रहाचे थाटात प्रकाशन

गोडवा'काव्यसंग्रहातून घडते सामाजिकतेचे दर्शन,अल्पाक्षरी हायकू प्रकारातून समाज मनाचा वेध घेण्याचा कौतुकास्पद प्रयत्न - डॉ.दीपकराव कासराळीकर केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील आनंदगाव येथील भूमिपुत्र,सेवानिवृत्त प्राध्यापक आणि कवी माणिकराव आनंदगावकर...

error: Content is protected !!