Homeताज्या बातम्यामराठवाडा रेल्वे विकासाला मिळणार 'गति'! आमदार नमिता मुंदडांच्या प्रयत्नांना यश, अंबाजोगाईसाठी...

मराठवाडा रेल्वे विकासाला मिळणार ‘गति’! आमदार नमिता मुंदडांच्या प्रयत्नांना यश, अंबाजोगाईसाठी तीन महत्त्वाच्या प्रकल्पांना लवकरच हिरवा कंदील !

केज /प्रतिनिधी

​अंबाजोगाई रेल्वे विकासाला लवकरच ‘गति’ मिळणार आहे.आमदार नमिता मुंदडांच्या प्रयत्नांना यश येणार आहे.
​जनागृह अंबाजोगाई रेल्वे विकास समितीच्या वतीने करण्यात आलेल्या तीन महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांच्या मागण्यांना लवकरच गती मिळण्याची चिन्हे आहेत. आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांच्यामार्फत या प्रकल्पांसाठी पाठपुरावा करण्यात आला असून, यामुळे अंबाजोगाईसह संपूर्ण मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.
​प्रस्तावित तीन महत्त्वपूर्ण रेल्वे मार्ग:
​घाटनांदूर – अंबाजोगाई – श्रीगोंदा (दौंड) मार्ग: मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट जोडणारा हा मार्ग व्यापार, शिक्षण आणि रोजगारासाठी महत्त्वाचा दुवा ठरेल. दौंड जंक्शनमार्फत महाराष्ट्र व दक्षिण भारताशी थेट कनेक्टिव्हिटी मिळेल.
​सोलापूर – अंबाजोगाई – हिंगोली मार्ग: तुळजापूर, परळी वैद्यनाथ, औंढा नागनाथ यांसारखी महत्त्वाची तीर्थस्थळे जोडली जाऊन धार्मिक पर्यटन, औद्योगिक वाढ आणि प्रवासी वाहतुकीस मोठा लाभ होईल.
​परळी – अंबाजोगाई – पंढरपूर मार्ग: पंढरपूर भक्तांसाठी सोयीस्कर रेल्वे सेवा उपलब्ध होईल. तसेच, बार्शीमार्फत सोलापूर-बेळगाव पट्ट्याशी कनेक्टिव्हिटी वाढेल.
​या प्रकल्पांमुळे अंबाजोगाई परिसरातील जनतेच्या प्रवासासाठी नवी सुविधा उपलब्ध होणार असून, तिन्ही मार्गांमुळे रेल्वे कनेक्टिव्हिटीचे जाळे अधिक सक्षम होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!