Homeमहाराष्ट्रनांदेड येथे ‘संघर्ष नायिका’ पुरस्काराने मा. शितल महादेव लांडगे यांचा सन्मान

नांदेड येथे ‘संघर्ष नायिका’ पुरस्काराने मा. शितल महादेव लांडगे यांचा सन्मान

आयुष्यातील संघर्षाची आठवण करून देणारा भावनिक क्षण- शितल लांडगे

केज | प्रतिनिधी:-
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने मासाहेब जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या मा. शितल महादेव लांडगे यांना “संघर्ष नायिका 2026” या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार स्वीकारताना आपल्या आयुष्यातील संघर्षमय प्रवास डोळ्यांसमोर उभा राहिल्याने हा क्षण अत्यंत भावनिक असल्याची भावना शितल लांडगे यांनी व्यक्त केली. आंबेडकरी चळवळीत दिलेले योगदान, सामाजिक न्यायाच्या दिशेने सातत्याने केलेले कार्य आणि महिलांच्या हक्कांसाठीचा लढा या अनुषंगाने त्यांची निवड करण्यात आली.
या सन्मानाबद्दल त्यांनी मा. बा.रा. वाघमारे सर, अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स नांदेडच्या संपूर्ण टीमचे तसेच आयोजक व पुरस्कार निवड समिती प्रमुख ॲड. सुजाता पोहरे, सहआयोजक शेख शकीला यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या कार्यक्रमासाठी प्रज्ञा वाघमारे, पुणे यांचे विशेष सहकार्य लाभले.
संघर्षातून उभ्या राहिलेल्या एका कर्तृत्ववान महिलेला मिळालेला हा सन्मान अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाम फाऊंडेशन व नवचेतना संस्थेतर्फे १७०० गरजू शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप

कैज /प्रतिनिधी दि.१३ जून २०२६ मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरील वाढता आर्थिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र, बीड यांच्या वतीने बीड...

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्षांचे बीड सह केज शहरात देखील जोर दार स्वागत.

केज/प्रतिनिधी दि. ८ रोजी : पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्ष गजानन बीडकर तसेच राज्य सचिव गौरव बिडकर माधुरी बिडकर व गिरीश बिडकर हे...

मुंबईतील कर्तव्यदक्ष अधिकारी ज्येष्ठ कलावंत गौतम खंडागळे यांना युवा लोकमित्र अष्टपैलू समाजभूषण पुरस्कार जाहीर

बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी...

श बीड प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक सारखा ग्रामीण भागातून अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत केवळ स्वतःचे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवणारे...

error: Content is protected !!