Homeमहाराष्ट्रजेष्ठ पञकार श्री.सतीश केजकर यांच्या वयाची साठी तर पत्रकारीतेची चौतीस वर्षे १६...

जेष्ठ पञकार श्री.सतीश केजकर यांच्या वयाची साठी तर पत्रकारीतेची चौतीस वर्षे १६ जुन रोजी पुर्णत्वास

केज/प्रतिनिधी

केज येथील ज्येष्ठ पत्रकार श्री.सतीश व्यंकटराव केजकर यांना वयाची साठ वर्ष पूर्ण झाली.तर पत्रकारितेत ३४ वर्षाचा पण प्रवास त्यांनी पूर्ण केला.त्यांनी वयाचे अर्धे वर्ष हे पत्रकारिता क्षेत्रात काम केले त्यांनी अनेक चढउतार या पत्रकारितेत बघितले आहेत.१९९२ साली त्यांनी पत्रकार म्हणून सुरुवात केली.तो काळ आणि आजचा काळ यात जमीन आस्मानाचा फरक आहे कारण त्यावेळेस प्रत्यक्ष बातमी लिहायला लागायची व घटनास्थळी जाऊन माहिती घ्यावी लागायची.ती बातमी लिहून ते पाकीट वाहका जवळ द्यायचे व बातमी छापून यायची वाट बघायची.त्यांनी अनेक पत्रकार घडविले.त्यांनी विवेक सिंधु,अजिंठा, गावकरी,चंपावती पत्र, सर्वसाक्षी,देवगिरी तरुण भारत,सोलापूर तरुण भारत,अशा अनेक वर्तमानपत्रातून काम करून त्यांनी पत्रकारितेचा प्रवास आज पर्यंत जपला आहे. आज ते स्वतःचे साप्ताहिक केज परिसर १४ वर्षापासून सांभाळतात व केज तालुक्यात प्रथम अधिस्वीकृतीधारक पत्रकार होण्याचा मान त्यांनाच मिळाला पण कधीही त्याचा त्यांनी गर्व केला नाही.आजही त्यांच्या विनम्र स्वभाव व हसतमुख चेहरा पाहून त्यांच्याकडून आणि गोष्टी शिकण्यासारख्या आहेत १९९५ ला युवा पत्रकार संघटना स्थापन केली.त्यानंतर त्यांनी जनतेसाठी व शेतकरी असो शैक्षणिक असो अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले.आज वयाची साठ वर्ष पूर्ण झाली असे त्यांच्याकडे बघून वाटत नाही.पत्रकारितेतील अनेक किस्से ते सांगताना म्हणतात की, लिफाफा पासून एक रुपयाच्या कॉइंन बॉक्स, फॅक्स,टेलिफोन ई-मेल ते आजच्या अँड्रॉइडफोन पर्यंत त्यांनी अनुभव घेतलेला आहे.त्यांच्या पासून खूप काही शिकण्यासारखे आहे त्यांच्या उर्वरीत आयुष्याला समृद्धी लाभो व पत्रकारितेची सेवा अजूनही त्यांच्या हातून घडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.पत्रकार, संपादक श्री.सतीश केजकर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने उदंड आयुष्याच्या खुप खुप शुभेच्छा आपल्या हातातुन अशीच समाज सेवा घडावी हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संत महात्मे यांच्या उपस्थितीत साजरा झाला दगडूभाऊ दळवे यांचा वाढदिवस

केज प्रतिनिधी चिंचोली ( माळी) येथील कर्मवीर शिक्षण संस्थेचे संचालक, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला, शैक्षणिक ,राजकीय, सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर, सर्वांच्या...

बीड जिल्हाधिकारी कार्यालय वर होणाऱ्या महामोर्चास लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा-उमेश आवाड

केज /प्रतिनिधी केज.अ बर क ग उप वर्गीकरण आरक्षणाच्या स्मरणार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग समाजाचा महामोर्चा येणाऱ्या 16 जून ला धडकणार आहे. बऱ्याच वर्षापासून...

नाम फाऊंडेशन व नवचेतना संस्थेतर्फे १७०० गरजू शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप

कैज /प्रतिनिधी दि.१३ जून २०२६ मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरील वाढता आर्थिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र, बीड यांच्या वतीने बीड...

अनिल वैरागे गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तिन कलावंत करारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव ,राष्ट्रीय एकतारत्न, समाज रत्न, कलारत्न, व राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६रोजी मराठी...

पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्षांचे बीड सह केज शहरात देखील जोर दार स्वागत.

केज/प्रतिनिधी दि. ८ रोजी : पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याध्यक्ष गजानन बीडकर तसेच राज्य सचिव गौरव बिडकर माधुरी बिडकर व गिरीश बिडकर हे...

error: Content is protected !!