ताज्या बातम्या Archives - जनसंवाद न्यूज

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय, ३० हजार रुपयाच्या दंडाचीही शिक्षा
केज/प्रतिनिधी

केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने शुक्रवार दि.१७ जुलै रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून त्याला ३० हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.दि.२३एप्रिल २०२४रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या  सुमारास केज येथील वसंत विद्यालया जवळील क्रांतीनगर परिसरात गोरख महावीर हजारे वय १८ वर्षे आणि अजिंक्य उर्फ सन्नी लांडगे यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता.यावेळी आरोपीने गोरख हजारे याला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

त्यानंतर काही वेळाने अजिंक्य उर्फ सन्नी लांडगे याने शर्टमध्ये लपवून ठेवलेल्या धारदार शस्त्राने गोरख हजारे यांच्या गळ्यावर वार केले होते.या हल्ल्यात गंभीरजखमी झालेल्या गोरख हजारे यांना नातेवाईकांनी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारा पूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या प्रकरणी मयत गोरख हजारे यांचे नातेवाईक राज संजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.तत्कालीन

पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.

या प्रकरणाची सुनावणी केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सत्र न्यायाधीश सुधीर भाजीपाले आणि आर. के.शेख यांच्या न्यायालयात झाली. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले.फिर्यादीची साक्ष, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पुरावे तसेच सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे न्यायालयाने आरोपीस दोषी ठरविले.सहाय्यक सरकारी वकील अॕड. राम बिरंगळ यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे रा. क्रांतीनगर,केज याला   जन्मठेप आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.या खटल्यात सहाय्यक सरकारी वकील अॕड. राम बी.बिरंगळ यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.त्यांना सहाय्यक सरकारी वकील अॕड.रविकुमार उदार आणि पैरवी पोलीस कर्मचारी रमा भालेराव यांनी सहकार्य केले.

चौकट

आरोपीला शेतातून घेतले होते ताब्यात

घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगे याला बोबडेवाडी येथील शेतातून ताब्यात घेतले होते.या कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक चेतनातिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना,पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन,पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील,आनंद शिंदे, वैभव सारंग तसेच पोलीस कर्मचारी श्रीकांत चौधरी, रुक्मिणी पाचपिंडे, बाळासाहेब अहंकारे, संतोष गित्ते,सचिन अहंकारे,शेख मतीन, प्रकाश मुंडे आणि चालक संभुदेव दराडे यांनी सहभाग घेतला होता.

जनसंवाद न्यूज

maharashtrajansanwadnews.live

The post केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय, ३० हजार रुपयाच्या दंडाचीही शिक्षा appeared first on जनसंवाद न्यूज.

केज तालुक्यावर शोककळा तहसीलदार राकेश गिड्डे यांचे अपघाती निधन
केज /प्रतिनिधी

केज दि.९ केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आज सकाळी लातूर अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात त्यांचे जागीच निधन झाले राकेश गिड्डे स्वतःच्या कारणे प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला प्राथमिक माहितीनुसार कारमध्ये ते एकटेच होते आणि गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटून पलटी झाल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज रेनापुर पोलिसांनी वर्तविला आहे अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेऊन त्यांचा मृत्यू देह उत्तरीत तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे एका कार्यक्षम तरुण अधिकार्‍याचा अशा अचानक जाण्याने महसूल प्रशासनासह संपूर्ण केज तालुक्यावर मोठी शोक कळा पसरली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

जनसंवाद न्यूज

maharashtrajansanwadnews.live

The post केज तालुक्यावर शोककळा तहसीलदार राकेश गिड्डे यांचे अपघाती निधन appeared first on जनसंवाद न्यूज.

​प्रशासनाकडून ठोस आश्वासन; केजमधील ‘घरकुल घोटाळा’ विरोधी अन्नत्याग आंदोलन स्थगित! ​तहसीलदारांच्या मध्यस्थीने भाई मोहन गुंड यांनी सोडले उपोषण; १५ दिवसांत गुन्हे दाखल करण्याचे संकेत
केज/ प्रतिनिधी

केज नगरपंचायतीमधील बहुचर्चित ‘घरकुल घोटाळा’ आणि शहरातील इतर प्रलंबित प्रश्नांवरून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सुरू असलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन अखेर सहाव्या दिवशी स्थगित करण्यात आले. तहसीलदार राकेश गिड्डे यांनी आंदोलकांशी सकारात्मक चर्चा करून लेखी आश्वासनासह मध्यस्थी केल्यानंतर, भाई मोहन गुंड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उपोषण सोडले.

​आंदोलनाचा घटनाक्रम आणि वाढता दबाव

​नगरपंचायतीमधील भ्रष्टाचार आणि जनहिताच्या मागण्यांसाठी २७ मार्चपासून भाई मोहन गुंड यांनी हे आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला दिवसेंदिवस धार चढत गेली.

​व्यापक पाठिंबा: शिवसेना (शिंदे गट), रिपाई (आठवले गट), मनसे, संभाजी ब्रिगेड, भ्रष्टाचार निर्मूलन समिती आणि टू व्हीलर असोसिएशन यांसारख्या संघटनांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून आंदोलनाला बळ दिले.

​रस्ता रोको: बुधवारी सकाळी करण्यात आलेल्या ‘रस्ता रोको’मुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला होता. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला होता.

​प्रशासकीय मध्यस्थी आणि आश्वासन

​बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास तहसीलदार राकेश गिड्डे यांनी उपोषणस्थळी धाव घेतली. त्यांनी उपजिल्हाधिकारी दीपक वाजळे यांच्याशी आंदोलकांचे फोनवरून बोलणे करून दिले. या चर्चेत प्रशासनाने खालील महत्त्वाचे मुद्दे मान्य केले:

​गुन्हे दाखल होणार: घरकुल घोटाळ्यातील सर्व दोषींवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन.

​जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक: येत्या १५ दिवसांत बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करून प्रलंबित प्रश्नांचा निकाल लावणे.

​नगरपंचायत प्रश्न: शहरातील अंतर्गत समस्या १५ दिवसांच्या आत मार्गी लावण्याचे आश्वासन.

​”प्रशासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतली असून १५ दिवसांची मुदत मागितली आहे. जर या काळात ठोस कार्यवाही झाली नाही, तर आम्ही पुन्हा एकदा अधिक तीव्रतेने रस्त्यावर उतरू.”

— भाई मोहन गुंड, शेकाप नेते.

​यांनी घेतले विशेष परिश्रम

​हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी हनुमंत भोसले, जिल्हा चिटणीस भाई ॲड. नारायणराव गोले पाटील, कपिल मस्के, भाई अशोक रोडे, ॲड. निखिल बचुटे, फिरोज पठाण, श्याम चिंचोलकर, कविराज गुंड, भाई मुंजाबा पांचाळ, नासेर मुंडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी सहकार्य केले. शेवटी सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी प्रशासनाचे आभार मानून आंदोलनाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.

जनसंवाद न्यूज

maharashtrajansanwadnews.live

The post ​प्रशासनाकडून ठोस आश्वासन; केजमधील ‘घरकुल घोटाळा’ विरोधी अन्नत्याग आंदोलन स्थगित! ​तहसीलदारांच्या मध्यस्थीने भाई मोहन गुंड यांनी सोडले उपोषण; १५ दिवसांत गुन्हे दाखल करण्याचे संकेत appeared first on जनसंवाद न्यूज.

उमरी कारखान्याजवळ कारची समोरासमोर धडक ५ पाच जण जखमी
केज/प्रतिनिधी

अहमदपूर -अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गवरील केज तालुक्यातील कदमवाडी शिवारात दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले आसून, त्या पैकी दोघांना पुढील उपचारासाठी बीडला पाठविण्यात आले आसून तिघांवर केज येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचार चालु आहेत.

हा अपघात मंगळवारी (दि.१० मार्च २०२६ दुपारी १२-०० वाजण्याच्या  दरम्यान  कदमवाडी शिवारात घडला. रिलायन्स पवन ऊर्जा कंपनीत सुरक्षा रक्षकांचे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले माजी सैनिक मधुकर बालासाहेब गायकवाड रा. चिंचोली माळी, आणि त्यांचे सहकारी सिद्धेश्वर देवसन आदमाने रा. बीड हे स्विफ्ट डिझायर क्र. एमएच-४४ एस-७४३२ या कारने बीडकडे जात होते.

तर त्याच वेळी बीडकडून केजकडे येणारी टाटा अल्टो क्र. एमएच-२३ बीएच-६५६६ कार या दोन्ही कारची कदमवाडी शिवारात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात  टाटा अल्टो कारमधील शिवराज रविंद्र माने, रवि संतराम शिंदे व अनिल आत्माराम मोरे हे तिघे तर स्विफ्ट डिझायर कार मधील मधुकर बालासाहेब गायकवाड व सिद्धेश्वर देवसन आदमाने हे दोघे  आसे एकूण पाच जण जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद चव्हाण, जमादार संतोष गित्ते, शिवाजी कागदे, तांबारे, चालक रामहरी शिंदे, नितीन मेटे व गृहरक्षक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी जाऊन . रुग्णवहीकेचा चालक सुमित तेलंग यांच्या मदतीने पाच ही जखमींना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

जनसंवाद न्यूज

maharashtrajansanwadnews.live

The post उमरी कारखान्याजवळ कारची समोरासमोर धडक ५ पाच जण जखमी appeared first on जनसंवाद न्यूज.

कर्ज फेडण्यासाठी राज्यात 19 शेतकऱ्यांनी किडनी विकल्याच समोर आलं तरी सरसगट कर्ज माफी नाही. सरकारने कर्ज माफीच्या घोषणा करून शेतकऱ्यांना फसवणुक करू नये – भाई मोहन गुंड
केज/प्रतिनिधी

राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले असताना शासनाकडून पुन्हा एकदा कर्जमाफी आणि अनुदानाच्या घोषणा करण्यात येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याचा आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करण्यासाठी राज्यात तब्बल १९ शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या आहेत, तरी पण आपण सरसकट कर्जमाफी देत नाहीत हे शेतकऱ्याचे दुर्दैव आहे , किती समीती गठीत करणार, शेतकऱ्याच वजोवटोळ करण्याचा सरकल्याने विडाच उचला आसतर आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी दिला आहे..

आधी ही सरकारने अशा प्रकारच्या घोषणा झाल्या होत्या आणि प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालाच नाही, ही वस्तुस्थिती सर्वांसमोर आहे. पूर्वी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात हजारो शेतकरी त्या योजनेपासून वंचित राहिले. त्यामुळे सध्याची घोषणा देखील शेतकऱ्यांच्या नजरेत विश्वासार्ह वाटत नाही. याबद्दल शंका निर्माण होत आहे.

खरं पाहिलं तर शासनाचे धोरण शेतकऱ्यांना कर्ज घेण्यास प्रवृत्त करणारे झाले आहे. “कर्ज काढा आणि नंतर कर्जमाफीसाठी भिक मागा” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रोज शेतकरी मृत्यूला कवठाळत आहे , शेतकरी कर्जबाजारी होऊच नयेत यासाठी ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याऐवजी केवळ कर्जमाफीच्या घोषणा करून तात्पुरता दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही स्थिती म्हणजे “रिंन काढून दिवाळी साजरी करणे” या म्हणी प्रमाणे आहे. आज जगातील अनेक देश शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, बाजारपेठ व्यवस्थापन आणि उत्पादन खर्च कमी करण्यावर भर देत आहेत. मात्र भारतात अजूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे उत्तर कर्जमाफी आणि अनुदान यामध्येच शोधले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची खरी प्रगती होत नाही, उलट त्यांच्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या होत जातात. खरंतर शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने खालील बाबींवर भर देणे अत्यंत आवश्यक आहे शेतीमालाला योग्य आणि हमीभाव निश्चित करणे, उत्तम आणि परवडणारी खते व बियाणे उपलब्ध करून देणे शेतकऱ्यांच्या मालासाठी मजबूत बाजारपेठ निर्माण करणे , शेती उत्पादन साठवणूक व प्रक्रिया उद्योग वाढवणे थेट ग्राहकांपर्यंत शेतमाल पोहोचवण्याची व्यवस्था उभी करणे शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफी देण्यापेक्षा त्यांना स्वाभिमानाने शेती करता येईल अशी व्यवस्था उभी करणे हे शासनाचे खरे कर्तव्य आहे. अन्यथा कर्जमाफीच्या घोषणा या केवळ राजकीय दिखावा करू नका, सरसकट कर्ज माफी द्या, अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जन आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते भाई मोहन गुंड यांनी दिला आहे..

जनसंवाद न्यूज

maharashtrajansanwadnews.live

The post कर्ज फेडण्यासाठी राज्यात 19 शेतकऱ्यांनी किडनी विकल्याच समोर आलं तरी सरसगट कर्ज माफी नाही.  सरकारने कर्ज माफीच्या घोषणा करून शेतकऱ्यांना फसवणुक करू नये – भाई मोहन गुंड appeared first on जनसंवाद न्यूज.

सांज. दैनिक बीड वास्तवच्या उपसंपादकपदी वसंत सोनवणे यांची निवड
केज/प्रतिनिधी

सांज. दैनिक बीड वास्तवच्या उपसंपादकपदी वसंत सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. दैनिक बीड वास्तवच्या उपसंपादकपदी वसंत सोनवणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

सांज. दैनिक बीड वास्तवचे संपादक जितेंद्र शिरसाट यांनी पत्रकार वसंत सोनवणे यांच्या पत्रकारितेतील कार्याची दखल घेत त्यांना सांज.दैनिक बीड वास्तवच्या उपसंपादकपदी निवड केली आहे.

केज येथे पत्रकार बांधव व सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी पत्रकार वसंत सोनवणे यांचा हार शाल,

पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते रज्जाकभाई सय्यद,आर.पी. आय.(आंबेडकर) पक्षाचे तालुकाध्यक्ष अश्रुबा खरात, ज्येष्ठ पत्रकार दैनिक लोकनायकचे केज तालुका प्रतिनिधी महादेवराव काळे, दैनिक बीडसत्ता आंबेजोगाई तालुका प्रतिनिधी प्रशांत मस्के, दैनिक महावृत्तचे केज तालुका प्रतिनिधी तात्या गवळी, दैनिक बीडसत्ता केज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब जाधव इत्यादी उपस्थित होते.

जनसंवाद न्यूज

maharashtrajansanwadnews.live

The post सांज. दैनिक बीड वास्तवच्या उपसंपादकपदी वसंत सोनवणे यांची निवड appeared first on जनसंवाद न्यूज.

उद्या शुक्रवार रोजी पंचायत समिती सभागृह येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन
उद्या शुक्रवार रोजी पंचायत समिती सभागृह येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन-इनामदार व बनसोड

केज/प्रतिनिधी

उद्या केज येथील पंचायत समिती सभागृहात केज तालुक्यातील सर्व सामाजिक संस्था,संघटना व पक्षीय आणि केज वासियांच्या वतीने सार्वजनिक श्रद्धांजली, शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे तरी केज शहर व तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटनेच्या पदाधिकार कार्यकर्ते, व युवक,नागरिकांनी आणि पत्रकार बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड व गटनेते हारूणभाई इनामदार यांनी केले आहे.

आज शुक्रवार ३० जानेवारी २०२६ रोजी ठीक ४-०० वाजता पंचायत समिती सभागृह येथे सर्व सामाजिक संस्था, संघटना व सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, दादांचे खाजगी सुरक्षा अधिकारी विदिप जाधव, विमान चालक कॅप्टन शांभवी पाठक, कॅप्टन सुमित कपूर, हवाई सुंदरी(फ्लाईट अटेंडंट), पिंकी माळी या सर्वांचे दुर्दैवी निधन झालेले आहे.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वरील सर्वांना संपूर्ण केज वासियांच्या वतीने आधारंजली-श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तरी केज शहरासह तालुक्यातील सामाजिक संस्था, संघटना व सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आणि युवक, नागरिकांनी वेळेत उपस्थित राहून या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सीताताई बनसोड व हारणभाई इनामदार यांनी समस्त केज वासियांच्या वतीने केले आहे.

जनसंवाद न्यूज

maharashtrajansanwadnews.live

The post उद्या शुक्रवार रोजी पंचायत समिती सभागृह येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन appeared first on जनसंवाद न्यूज.

पुरोगामी पत्रकार संघाची कार्यकारणी जाहिर बीड जिल्हा अध्यक्ष रणजित घाडगे तर केज तालुका अध्यक्ष पदी दिनकर जाधव यांची निवड
केज | प्रतिनिधी

“जय भारत” हे घोषवाक्य घेऊन महाराष्ट्रासह संपुर्ण भारत देशात गेल्या आठ वर्षापासून पत्रकारांसाठी आणि पिडित, शोषित, वंचित घटकासाठी आविरत काम करणारा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ (भारत) या संघटनेची बीड जिल्हा अध्यक्ष, सचिव आणि केज तालुका कार्यकारणी जाहिर करण्यात आली.

संस्थापक अध्यक्ष तथा संपादक विजय सुर्यवंशी यांच्या आदेशाने (दि.१५ जाने.) केज येथील शासकीय विश्रामगृह येथे कोअर कमिटी सदस्य दत्तात्रय मुजमुले आणि रंजीत घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली. यावेळी दत्तात्रय मुजमले यांनी बीड जिल्हाध्यक्ष पदासाठी रंजीत घाडगे यांची फेर निवड करत अनिल वैरागे जिल्हा सचिव पदी, उपाध्यक्षपदी सुग्रिव क्षिरसागर यांची निवड करण्यात आली.

केज तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामध्ये केज तालुका अध्यक्ष पदी  दिनकर जाधव यांची निवड करण्यात आली, तर सचिव पदी सचिन भालेराव, कोषाध्यक्ष पदी मनोराम पवार, उपाध्यक्ष पदी जयद्रथ गायकवाड, सहसचिव पदी जयपाल रोकडे, उपाध्यक्षपदी किशोर गरुड यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व पदाधिकारी यांचे सर्व स्थरातुन अभिनंदन होत आहे.

जनसंवाद न्यूज

maharashtrajansanwadnews.live

The post पुरोगामी पत्रकार संघाची कार्यकारणी जाहिर  बीड जिल्हा अध्यक्ष रणजित घाडगे तर केज तालुका अध्यक्ष पदी दिनकर जाधव यांची निवड appeared first on जनसंवाद न्यूज.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड
केज/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई या संघटनेचे प्रदेश संघटक श्री.संजय जी भोकरे साहेब, प्रदेशाध्यक्ष श्री.गोविंदजी वाकडे साहेब,प्रदेश सरचिटणीस श्री.विश्वास राव जी आरोटे साहेब, प्रदेश डिजिटल मिडिया प्रदेशाध्यक्ष श्री.सिद्धार्थजी भोकरे साहेब,प्रदेश समन्वयक श्री.नितीनजी शिंदे साहेब,प्रदेश संपर्क प्रमुख श्री.वैभवजी स्वामी साहेब,प्रदेश सह संपर्क प्रमुख परागजी कुंकलोळ साहेब,महीला बीड जिल्हाध्यक्षा आयेशा शेख मॅडम यांच्या आदेशाने केज येथे प्रदेश संपर्क प्रमुख श्री.वैभवजी स्वामी सर व जिल्हाध्यक्षा आयेशा शेख मॅडम यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.या बैठकीत सर्वानुमते कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

केज तालुक्यातील महिला पत्रकारांच्या संघटनात्मक बांधणीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा आयेशा शेख यांच्या स्वाक्षरीने नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत.या नियुक्ती पत्रा नुसार केज तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे यांची तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड करण्यात आली आहे.तसेच कोषाध्यक्ष पदी सौ. धनश्रीताई मिटकरी, कार्याध्यक्ष पदी सौ. प्रेमलाताई मिसाळ तर कायदेशीर सल्लागार पदावर अॕड.स्नेहल पाटील यांची निवड करण्यात आली आहे.ही नियुक्ती दि.१२ जानेवारी २०२६ पासून ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी वैध राहणार आहे.नियुक्त महिला पत्रकारांकडून संघटनेच्या नियमावली नुसार पत्रकारिताविषयक कार्य,संघटनेचे उपक्रम, सामाजिक प्रश्नांचे वार्तांकन तसेच संघटनेने दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच संघटनेची प्रतिष्ठा, शिस्त व उद्दिष्टे जपत कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या नियुक्ती बद्दल सर्व महिला पत्रकारांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील कार्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील,कार्याध्यक्ष नंदुलाल मिसाळ,सदस्य हिराचंद काळे यांची उपस्थिती होती.

जनसंवाद न्यूज

maharashtrajansanwadnews.live

The post महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील  उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड appeared first on जनसंवाद न्यूज.

भीमा कोरेगावच्या शौर्यदिनाच्या निमित्ताने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट वायरल करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट अनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा
केज/प्रतिनिधी

भीमा कोरेगावच्या शौर्यदिनाच्या निमित्ताने व्हाट्सअप स्टेटसला व इंस्टाग्राम या सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट वायरल करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट अनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांच्याकडे दलित चळवळीतील सर्व सामाजिक संघटना व पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी केली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, रोहन गलांडे नावाच्या व्यक्तीने स्वतःच्या व्हाट्सअपला स्टेटस ठेवून व इंस्टाग्राम  या सोशल मीडियावर भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनाच्या निमित्ताने शूरवीरांच्या बाबत त्यांनी आक्षेपार्ह पोस्ट वायरल केली आहे.

त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. तसेच सदर इसम हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा समाजा-समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वृत्तीचा व सराईत आहे.

तरी संबंधितावर माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि जातीय तेढ निर्माण करून मागासवर्गीय शूरवीरांचा अवमान केला तसेच त्याला भीमा कोरेगाव येथील शूरवीर हे मागासवर्गीय समाजाचे असल्याचे जाण असल्याची आणि सदर आक्षेपार्ह पोस्ट करणारा हा सुशिक्षित असल्याने त्याला सर्व बाबीची माहिती असताना देखील त्यांनी खोडसाळपणे व जातीय भावनेने प्रेरित होऊन सदर पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी त्याच्यावर अनुसूचित जाती-जमाती कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दलित चळवळीतील सर्व संघटना व पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि समाज बांधवांनी केली आहे.

या निवेदनावर योगेश गायकवाड, बाळासाहेब ओव्हाळ, चंद्रकांत खरात सर, बबलू साखरे, लखन हजारे, अशोक गायकवाड, तात्या गवळी, गौतम बचुटे, पांडुरंग जोगदंड, बाबुराव गालफाडे, लिंबराज गायकवाड, समाधान बचुटे, अमोल मस्के, प्रवीण मस्के इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सदर मागणीचे निवेदन हे केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांनी स्वीकारले.

सदर प्रकरणाचा पुढील तपास हा पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे हे करत आहेत. सदर प्रकरणी पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे व ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

चौकट:-

आमच्या शूरवीरांच्या बाबत आक्षेपार्ह पोस्ट वायरल करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विरुद्ध तात्काळ ॲट्रॉसिटी ॲक्ट अनुसार गुन्हा दाखल करून संबंधित दोषीला तात्काळ अटक करण्यात यावी. आमचे पूर्वज शूरवीर यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट करून सोशल मीडियावर वायरल करुन आमच्या आदर्शांचा आपमाण केल्यामुळे आमच्या दलित समाज बांधवांच्या भावना दुखवल्या आहेत त्याकरिता संबंधित दोषीवर तात्काळ कठोरात कठोर कारवाई करून अटक करण्यात यावी जर पोलीस प्रशासनाने संबंधित दोषीवर गुन्हा दाखल करून अटक केली नाही तर तीव्र व उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रशासनाला माध्यमांशी बोलताना दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी दिला आहे.

जनसंवाद न्यूज

maharashtrajansanwadnews.live

The post भीमा कोरेगावच्या शौर्यदिनाच्या निमित्ताने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट वायरल करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट अनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा appeared first on जनसंवाद न्यूज.