Homeमहाराष्ट्रझुंजार पत्रकार संघाच्या वतीने जामा मस्जिद सोनिजवळा येथे इफ्तार पार्टीचे आयोजन

झुंजार पत्रकार संघाच्या वतीने जामा मस्जिद सोनिजवळा येथे इफ्तार पार्टीचे आयोजन

केज! प्रतिनिधी

केज तालुक्यातील सोनिजवळा येथील जामा मस्जिद येथे झुंजार पत्रकार संघाचे अध्यक्ष दशरथ चवरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने जामा मस्जिद सोनिजवळा येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते

मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना हा केवळ रोजा उपवास करण्यापुरता मर्यादित नसुन तो त्याग संयम बंधुभाव शांती आणि मानवतेचा संदेश देणारा महिना आहे रमजान महिना हा आत्मासंयम त्यांग आणि शांतीचा संदेश देणारा पवित्र महिना आहे सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी तसेच समानतेची जाणीव करून आपआपसात बंधुभाव वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते या इफ्तार पार्टीला हिंदू मुस्लिम बांधवा मोठ्या संख्येने उपस्थित होते, झुंजार पत्रकार संघाचे अध्यक्ष दशरथ चवरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीला अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक मिनाज पटेल, झुंजार पत्रकार संघाचे अध्यक्ष दशरथ चवरे,व्हाइस चेअरमन हुसेन पटेल, मौलाना अब्दुल सत्तार शेख,लुकमान शेख, अकबर शेख, खालील शेख,शमु पठाण,हसन पटेल,जमाल शेख, उस्मान शेख,,जावेद शेख, सज्जाद शेख,व अन्य हिंदू मुस्लिम बांधवा मोठ्या संख्येने उपस्थितीत होते ,या प्रसंगी मुस्लिम बांधवांच्या वतीने झुंजार पत्रकार संघाचे अध्यक्ष दशरथ चवरे यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला , व मुस्लिम बांधवांना झुंजार पत्रकार संघाच्या वतीने ईद च्या शुभेच्छा दिल्या

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!