Homeमहाराष्ट्रसंत महात्मे यांच्या उपस्थितीत साजरा झाला दगडूभाऊ दळवे यांचा वाढदिवस

संत महात्मे यांच्या उपस्थितीत साजरा झाला दगडूभाऊ दळवे यांचा वाढदिवस

केज प्रतिनिधी

चिंचोली ( माळी) येथील कर्मवीर शिक्षण संस्थेचे संचालक, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला, शैक्षणिक ,राजकीय, सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर, सर्वांच्या सुख दुःखात नेहमी सहभाग असलेले एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून यांची ओळख आहे
वाढदिवसाचे तसेच अधिक मासाचे औचित्य साधून केज परिसरातील अनेक महाराज मंडळीच्या उपस्थितीत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला,
यावेळी ह. भ. प. केशव महाराज शास्त्री* श्रीकृष्णाश्रम केज, वै. श्रीधर नाना यांचे सुपुत्र ह. भ. प पुरुषोत्तम महाराज पिंपरीकर व त्यांचा परीवार, ह. भ. प. विष्णू महाराज शास्त्री ह. भ. प सुनिल महाराज गालफाडे, ह. भ. प सौ शारदाताई गालफाडे श्रीविठ्ठल जनाई वारकरी शिक्षण संस्था चिंचोली माळी, श्रीक्षेत्र उत्तरेश्वर मंदिर पुजारी ह. भ. प. भाऊसाहेब मोकाशी सपत्नीक, ह. भ. प संभाजी महाराज कदम, ह. भ. प. संजय महाराज नखाते, ह. भ. प. अबा महाराज मेहरकर, ह. भ. प. रवी महाराज गायकवाड, ह. भ. प पंढरीनाथ काळे, तसेच दिलीप गायवकड सर, राजाभाऊ भुजबळ, राजाभाऊ नखाते, मोहनराव बर्डे इ. मित्र मंडळी देखील उपस्थित होती.
वाढदिवसानिमित्त राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!