Homeमहाराष्ट्रसंतोष वर्मा यांना बडतर्फ करून कारवाई करा - ब्राह्मण संघर्ष समितीच्या वतीने...

संतोष वर्मा यांना बडतर्फ करून कारवाई करा – ब्राह्मण संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

केज/प्रतिनिधी

एक उच्च पदस्थ अधिकारी जो संपूर्ण जिल्हा सांभाळताना त्या जिल्ह्यातील सर्व जाती, धर्म,पंथ यांना सांभाळून घेऊन काम करणारा असावा व तठस्थपणे न्याय देणारा असावा असे अभिप्रेत असताना जातीय द्वेष मनात ठेवून जो काम करतो तो या पदाच्या पात्रतेचा नाही त्याने एका कार्यक्रमामध्ये ब्राह्मण मुली त्याच्या पोराला दान करत नाही किंवा संबध ठेवत नाही तोपर्यंत आरक्षण चालू ठेवलं जावे असे म्हणताना त्याला घटनेचा पण विसर पडला व त्याच्या मनात असणारा ब्राह्मण द्वेष उफाळून आला असा व्यक्ती अशा पदावर लायक नाही म्हणून त्याला कायमचे बडतर्फ करून कायदेशीर कठोर कारवाई करावी ज्यामुळे पुन्हा कोणी दुसरा अधिकारी असं कृत्य करणार नाही अशी कठोर शिक्षा करण्याची मागणी राष्ट्रपती महोदयांना केज तहसीलदार यांचे मार्फत निवेदन देऊन केली आहे
महसूलचे नायब तहसीलदार अशोक भंडारे यांना निवेदन देताना श्रीनिवासकेजकर, अनंत कोकीळ,श्रीधर खोत,ऋषिकेश जोशी, शिवराज मुथळे,सचिन जोशी,धनंजय कुलकर्णी आदी समाज बांधव यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!