Homeमहाराष्ट्रमहालोकप्रियता वृत्तपत्राचा भव्य प्रकाशन सोहळा व स्टार 24 न्यूज मराठी चॅनेलचा ५...

महालोकप्रियता वृत्तपत्राचा भव्य प्रकाशन सोहळा व स्टार 24 न्यूज मराठी चॅनेलचा ५ वा वर्धापन दिन संपन्न.

*महालोकप्रियता पुरस्काराने महाराष्ट्रातील अनेक दिग्गज सन्मानित*

केज :- प्रतिनिधी

पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्टार 24 न्यूज मराठी चॅनेलचा ५ वा वर्धापन दिन आणि “महालोकप्रियता” वृत्तपत्राचा भव्य प्रकाशन सोहळा पुणे येथील पावन भूमीत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

पत्रकारिता क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत डिजिटल मीडियासोबत प्रिंट मीडियामध्येही “महालोकप्रियता” वृत्तपत्राचे पदार्पण करण्यात आले. स्टार 24 न्यूज मराठी चॅनेलने गेल्या पाच वर्षांमध्ये समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत पत्रकारितेच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केले आहे.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यात मनिषा ताई घुले, महिला सक्षमीकरण प्रेरणा पुरस्कार,शिवाजी ठोंबरे जनसेवा प्रेरणा पुरस्कार, हभप. शेळके, अध्यात्मिक प्रेरणा पुरस्कार, कृष्णा मारोतराव बागल, शैक्षणिक प्रेरणा पुरस्कार, अमोल जयराम कस्तुरे, आकाश बालाजी पांचाळ, युवा उद्योजक्ता प्रेरणा पुरस्कार यांना महा लोकप्रियताचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी संपादक संतोष गोतावळे व सहसंपादक दत्तात्रय मुजमुले यांच्या “महालोकप्रियता” वृत्तपत्र व स्टार 24 न्यूज मराठी चॅनेलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत समाजाभिमुख पत्रकारिता अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केज येथील स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

केज, प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री कलोपासक प्रतिष्ठान, केज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. वय...

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म.)येथील पारंपरिक वहीवाटीचा शेतरस्ता केला मोकळा; तहसीलदार विलास तरंगे यांचा महत्त्वपूर्ण...

अंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील मौजे पाटोदा (म.) येथील शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या वापरात असलेल्या पारंपरिक वहीवाटीच्या शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि अडथळे दूर करून तो रस्ता...

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ केज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व...

केज:प्रतिनिधी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांची जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार२०२६ साठी निवड

बीड/ प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट कलावंतांना जिजाऊ मासाहेब आदर्श पुरस्कार प्रधान झाला असून या पुरस्कारातील दुसरा टप्पा दि. ५ऑगस्ट २०२६ रोजी...

केज येथील गोरख हजारे खून प्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप, केज जिल्हा व...

केज/प्रतिनिधी केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील जिल्हा व...

error: Content is protected !!